पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"येत्या विधानसभेला मी आमदार होणार" अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी  आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री विठुरायाला  शेतकरी, कष्टकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि तरुण वर्ग हा सुखी व्हावा समृद्ध व्हावा. पंढरपूर मंगळवेढा तसेच माढा या ठिकाणी व सर्वत्र पाऊस व्हावा व शेतकरी, कष्टकरी समाधानी व्हावे असे सांकडें  त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठुरायाला घातले.      श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे महाआरती केल्यानंतर चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी येत्या विधानसभेला "मी आमदार होणार"  असे सांगून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ व तसेच माढा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघा मधील लोक सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, तरुण वर्ग हा मला भावी आमदार म्हणून माझा उल्लेख करतात. सर्वसामान्य जनता मला आमदार च्या रूपामध्ये पाहायला उत्सुक आहेत. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरुण व...

"समाज उपयोगी विविध कार्यक्रम घेऊन चेअरमन भावी आमदार अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस साजरा होणार"

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे धडाडीचे युवा चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या 39 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका व माढा तालुक्यातील गावांमधून विविध कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महाआरोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर, कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, शेतकरी, ऊस उत्पादक सभासद व तरुण वर्ग यांच्याशी आपले नाते दृढ करण्याच्या उद्देशाने व शेतकरी सभासदांच्या आरोग्याची जपणूक करण्याच्या उद्देशाने विविध आरोग्य शिबिर आयोजित करून सर्वसामान्य जनतेची व शेतकरी बांधवांची सेवा करण्याच्या उद्देशाने आपला हा 39 वा वाढदिवस अभिजीत आबा पाटील एक ऑगस्ट रोजी या दिवशी साजरा करणार आहेत.       एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता संत नामदेव पायरी येथे महाआरती, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी ...

"भावी आमदार अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर येथे मोठी तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.        चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी मोजक्या अल्पावधीत संपूर्ण पंढरपूर तालुका व शहर या परिसरामध्ये आपल्या कार्याची ओळख निर्माण करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, त्याचप्रमाणे तरुण वर्ग यांचे जीवन मान सुधारण्याच्या उद्देशाने व ऊस उत्पादक शेतकरी यांचे भले करण्याच्या उद्देशाने त्यांनी राजकीय क्षेत्रात उडी घेऊन आपल्या कार्याने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आशादायी वातावरण निर्माण करून सर्वसामान्य जनता चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना भावी आमदार म्हणून संबोधू लागलेली आहे. अशा या तरुण नेतृत्वाला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा युवक म्हणून चेअरमन अभिजीत आबा पाटील यांची ओळखले जात आहे.       १ ऑगस्ट रोजी अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवर नेतेमंडळीं उपस्थित रहाणार आहेत.

" संत सावतामाळी पतसंस्थेची आर्थिक बाजू भक्कम करणार" चेअरमन राजाराम वाघमारे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . कोर्टी येथील नुकतीच झालेल्या संत सावता माळी ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी राजाराम वाघमारे यांची चेअरमन पदी निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.      चेअरमन पदी निवड झाल्यानंतर सत्कार प्रसंगी बोलत असताना नूतन चेअरमन राजाराम वाघमारे आपल्या मनोगतामध्ये ते पुढे बोलत असताना म्हणाले संत सावतामाळी पत संस्थेची आर्थिक स्थिती ही भक्कम करणार सभासद व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार व पतसंस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवून एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक मिळवून देणार. असे त्यांनी आपले मनोगत सत्कार प्रसंगी व्यक्त केले.       संत सावता माळी पतसंस्थेच्या निवडी प्रसंगी सुधाकरपंत परिचारक कारखान्याचे संचालक भैरव माळी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धोंडीबा वाघमारे ,माजी चेअरमन रघुनाथ वाघमारे, नूतन संचालक मुरलीधर हाके, दादा वाघमारे, भैरू वाघमारे, युवा नेते अमोल दहिवडकर, संजय वाघमारे, भाऊसाहेब टोपे, ज्ञानेश्वर व्हनमाने तसेच माळी, टोपे, वाघमारे, समाजातील सर्व बांधव व नूतन संचालक व ग्...

"मराठा व धनगर आरक्षणावर केंद्र शासन व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा". खासदार प्रणिती शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज व मराठा समाज या दोन्ही समाजाच्या कडून आरक्षणाची मागणी ही गेली कित्येक वर्षापासून सातत्याने होत आहे. धनगर समाज हा अनुसूचित जमाती मधून आरक्षण मागतोय तर मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मागतोय. महिलांच्यासाठीचा असलेला 30% चा आरक्षण बाबत देखील शासन निर्णय घेत नाही. मराठा व धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा हा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे. या दोन्ही समाजाच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होते की काय?  अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे . केंद्र सरकार व राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. अशी मागणी सोलापूर जिल्ह्याच्या महिला खासदार प्रणिता ताई शिंदे यांनी आज लोकसभेमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील या मराठा व धनगर समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला.      आय काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी देखील संपूर्ण देशभरामधील विविध जातीची जात गणना ही लवकरात लवकर व्हायला हवी अशी मागणी केलेली आहे. जात गणना झाल्यानंतर आरक्षण बाबत टक्केवारी ही ठरवता येईल...

कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सव २०२४ "कृषी पंढरी" चे भव्य उद्घाटन.

इमेज
 पंढरपूर (  प्रतिनिधी). आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकरी बांधवा ंमध्ये असंख्य वारकरी हे शेतकरी असून या शेतकरी बांधवांना कृषी पंढरी . माध्यमातून शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान अवजारे खते कीटकनाशके औषधे ठिबक सिंचन आणि शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपूरक असलेले अन्य उद्योगधंदे याबाबतची माहिती शेतकरी बांधवांना होण्याच्या उद्देशाने पंढरपूर येथील पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महा महोत्सव चे आयोजन केलेले आहे..     या कृषी पंढरी नावाने हा महोत्सव केला जाणार आहे या कृषी पंढरीच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे कृषिमंत्री धनंजय राव मुंडे त्याचप्रमाणे राज्यमंत्री अब्दुल सत्तार असे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कृषी पंढरीचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड यांनी आज रोजी दिली.      या कृषी पंढरी महोत्सवास सर्व शेतकरी बांधवांनी व वारकरी बांधवांनी उपस्थिती लावून या कृषी पंढरी महाउत्सवाचा लाभ घ्यावा असे नम्र आव्हान सभापती हरीश दादा गायकवाड यां...

आरोग्याची वारी वारकऱ्यांच्या साठी झाली .पंढरपूर वासींच्या आरोग्याचे काय? ... पंढरपूर करांचा संतप्त सवाल...मोफत आरोग्यसेवेची मागणी

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) आषाढी यात्रेनिमित्त पंढरी नगरी मध्ये येणाऱ्या वारकरी बांधवांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने पंढरपूर शहराच्या आजूबाजूला चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराची नियोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिरामधून लाखोच्या संख्येने वारकरी बांधवांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. ही महाराष्ट्र शासनाने वारकरी भाविक भक्तांची त्यांच्या आरोग्याची घेतलेली काळजी ही खरोखरच कौतुकास्पद आहे. वारकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला खूप खूप धन्यवाद दिले परंतु....   या पंढरी नगरीमध्ये राहणारे काही लाखाच्या संख्येने असलेले रहिवासी यांच्या आरोग्याचे काय? असा सवाल आता पंढरपूर वाशी यांच्या मधून संतप्तपणे विचारला जाऊ लागलेला आहे. आषाढी यात्रेच्या अगोदर सप्तमी ,अष्टमी नवमी, दशमी ते पौर्णिमा पर्यंत वारकरी बांधव हे पंढरपूर शहरांमध्ये राहत असतात. पौर्णिमा झाल्यानंतर वारकरी भाविक भक्त  पंढरपूर शहरांमध्ये असे लाखोच्या संख्येने आलेले भाविक भक्त विठुरायाचा निरोप घेतल्यानंतर आपापल्या गावी निघून जातात. त्यानंतर पंढरपूर शहरांमधील ठिकठिकाणी अस्वच्छतेचे दर्शन घडायला सुरुवात होते. शासनाने वा...

"पंढरी नगरीत स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर सुरू "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये नेहमीप्रमाणे आषाढी यात्रा लाखोच्या संख्येने भरली यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये 15 ते 16 लाख भाविकांनी पंढरी नगरी मध्ये येऊन विठुरायाचे दर्शन घेतले.     आषाढी यात्रा एकादशीच्या आधी आणि नंतर शहर स्वच्छता करण्याचा सूचना जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या होत्या त्यानुसार गुरुवारपासून पुढील दोन दिवसात संपूर्ण शहरभरामध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे ‌. या स्वच्छतेच्या कामासाठी एकूण 1500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असून युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतलेली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.       यात्रा कालावधीमध्ये भाविकांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रदर्शना मार्ग इतर ठिकाणी कचरा गोळा करणारी गाडी ही पोहोचू शकत नव्हती त्यामुळे मठामधून साचलेला कचरा व प्रदक्षिणामारावर मार्गावर साचलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासूनच 24 तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतलेले आहे यासाठी संपूर्ण शहरा बरोबरच वा...

"लाखो वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . श्री विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी भाविक भक्त हे देहू आळंदीहून संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या दिंडीच्या सोबत लाखोच्या संख्येने वारकरी भाविक भक्त हे पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत असतात. अशा या पायी चालत येणाऱ्या वारकरी भावीक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मंत्रालयाच्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही आरोग्य विषयक योजना गेल्या दोन-तीन वर्षापासून आषाढी यात्रेच्या दरम्यान भाविक भक्तांसाठी सुरू केलेली आहे.      देहू आळंदी पासून येणाऱ्या भावीक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या साठी औषध उपचार त्याचप्रमाणे त्यांना चालत येताना होणारे आजार या सर्व आजारांवर औषध उपचार व ॲम्बुलन्स तसेच बेडची व्यवस्था ही केली जाते. वारकरी भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग हे आरोग्य यंत्रणा राबवित आहेत.      वारकरी भक्त देहू आळंदी पासून ते पंढरपूर तीर्थक्षेत्री येई तोपर्यंत आणि पंढरपूर या ठिकाणी मुक्कामी असल्याचा दिवसापा...

"स्वच्छ वारी निर्मल वारी सारखी उपक्रम अतिशय उपयुक्त".... मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) स्वच्छते विषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये जनजागृती होणे अतिशय गरजेचे व महत्त्वाचे आहे.या स्वच्छतेबरोबरच वारकरी भाविक भक्तांची सुरक्षितता ही देखील महत्त्वाची आहे. स्वच्छ वारी निर्मल वारीच्या सोबत सुरक्षित वारी ही देखील गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सर्वसामान्य वारकरी बांधवांची सुरक्षितता त्याचप्रमाणे स्वच्छता आरोग्य या गोष्टी अतिशय महत्त्वाचे आहेत. असे मनोगत पंचायत समिती आयोजित स्वच्छ वारी निर्मल वारी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी व्यक्त केले.        नुकतेच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना या योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांना ही योजना आपल्यासाठी आहे. हे समजण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम हे केले जावेत. संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारची जनजागृती केल्यामुळे सर्वसामान्य महिलांना मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जनजागृती करणाऱ्या या पथकाचे कौतुक केले. असे कार्यक्रम महाराष्ट्रभर व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.     मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वच्छते...

"दहा कोटीचा निधी मराठा भावनासाठी देणार आहोत"... मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) कार्तिकी यात्रेसाठी महा पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असता त्यांनी मराठा बांधवांना मराठा भवनासाठी आवश्यक असलेली जागा व इमारत उभी करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणे चे आश्र्वासित केले होते.     त्याप्रमाणे व आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत केलेली मागणी नुसार व मराठा बांधवांच्या प्रचंड रेट्यामुळे मराठा भवनासाठी जागा व निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे.     आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरातील मध्यवर्ती परिसरामधील गजानन महाराज मठामाघील जागेवर साईट क्रमांक 45 या जागेवर छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने मराठा भवन उभे राहत आहे.    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन आमदार समाधान आवताडे, नागेश काका भोसले, किरण आप्पा भोसले, सुधीर आबा भोसले,मा.नगराध्यक्षा सौ.साधना भोसले यांच्या उपस्थितीत या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास उपस्थित म्हणून आमदार समाधान दादा अवताडे, महेश नाना साठे, नागेश काका भोसले,किरण आप्पा भोसले,व अन्य राजकीय...

"आषाढी यात्रा २०२४ निमित्त भाविकांना नम्र आवाहन " मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव.

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भावीक भक्तांना पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छते विषयी घ्यायची काळजी व आपले आरोग्य जपण्यासाठी वारकरी साहेब भक्ताने स्वच्छतेला महत्त्व देऊन आपले आरोग्य जपावे. असे आवाहन करत पंढरपूर नगर परिषदेने भावीक भक्तांना काही नम्र सूचना केलेले आहे त्या पुढील प्रमाणे.....      वारकरी भाविक भक्तांनी उघड्यावर शौच करु नये  तसेच शिळे अन्न उघड्यावर टाकू नये, धोकादायक इमारतीमध्ये राहू नये, कचरा गाडीचा कचरा टाकण्यासाठी वापर करावा व कचरा गाडीमध्ये आपला कचरा टाकावा अन्यत्र उघड्यावर कचरा टाकू नये, शिळे अन्न खाऊ नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये. नगरपालिकेने दिलेल्या टँकर मधून पिण्याचे पाणी प्यावे व नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा, वारकरी बांधवांनी पत्रावळी व द्रोण याचा वापर करावा, थर्माकोल व प्लास्टिकच्या साहित्याचा वापर करू नये.      वारकरी बांधवांनी आपले पंढरपूर शहर स्वच्छ राहण्यासाठी सहकार्य करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने करण्य...

"फेब्रुवारी महिन्यामध्येच मराठा भवन ची मागणी आमदार समाधान दादा अवताडे यांनी केली होती "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी चार वारीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने वारकरी संप्रदाय हा येत असतो. या वारकरी संप्रदायांमध्ये मराठा समाजातील लोक हे अग्रगणीय संख्येने येत असतात. मराठा समाजासाठी सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी पंढरपूर शहरामध्ये जागा नसल्यामुळे मराठा बांधवांची सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम पार पडत नव्हते. मराठा बांधवांच्या साठी पंढरपूर येथे गजानन महाराजांच्या पिछाडीस असलेली साईट क्रमांक 45 या जागेवर मराठा भवन उभे केले जावे. अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदार समाधान दादा अवताडे यांनी 2 फेब्रुवारी 2024 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाकडे लेखी मागणी केलेली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा बांधवांसाठी मराठा भवन उभे करण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्ती आज मराठा बांधवांना मराठा भवन साठी जागा उपलब्ध झालेली आहे. व त्या मराठा भवन साठी उभारणीसाठी पाच कोटीचा निधी देखील शासनाने जाहीर केलेला आहे.       मराठा बांधवांना अपेक्षित असलेले मराठा भवन हे ...

"आषाढी यात्रेमध्ये महा आरोग्य सेवा आजपासून सुरू"

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर येथे वारकरी भाविक भक्तांच्या साठी महाआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.      आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेली दोन वर्ष वारकरी भाविक भक्तांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा उद्देशाने व वारकरी भाविक  पायी चालत येत असताना कोणाला जखम झाली असेल कुणाला सर्दी पडसे व अन्य आजार असतील अशा वारकरी भाविक भक्तांच्या साठी औषध उपचाराची सोय या महाआरोग्य शिबिराच्या मधून करण्यात येणार आहे.       या महा आरोग्य सेवा मधून हजारोच्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी आशा वर्कर्स व अन्य वैद्यकीय सेवाधारी लोकांचा सहभाग या महा आरोग्य सेवेमध्ये असणार आहे. वारकरी भाविक भक्तांसाठी विविध रोगांच्या वरील उपचार यंत्रणा व औषधे ही उपलब्ध असणार आहेत. व वारकऱ्यांच्या साठी ही मोफत आरोग्य सेवा...

महाआरोग्य शिबिर तयारीची पहाणी डॉ तानाजीराव सावंत यांनी केली.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आळंदी ते पंढरपूर पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने व वारकरी भक्तांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने आरोग्य शिबिर हे आयोजित केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने डॉ. तानाजीराव सावंत आरोग्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले आरोग्य शिबिर याची  तयारी पंढरपूर येथे सुरू असून पालखीतळ वाखरी याठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून त्याचप्रमाणे चंद्रभागेच्या तिरी असलेले 65 एकर या परिसरामध्ये महा आरोग्य शिबिराचे येथेही आयोजन केलेले आहे. तीन रस्ता या ठिकाणी या ठिकाणी देखील आरोग्य शिबिराचे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे गोपाळपूर येथे देखील महाआरोग्य शिबिराच्या वतीने वारकरी भाविक भक्तांना औषध उपचार व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास साठी संपूर्णता जय्यत तयारी झालेली आहे. याची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज रोजी भेट दिली.       गेल्या दोन ...

"महाराष्ट्रात प्रथमच मराठा भवन पंढरपूर शहरात होत आहे याचे स्वागत सर्व समाज बांधवांनी करायला हवे".. किरण आप्पा भोसले

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) मराठा सकल बांधवांची खूप वर्षापूर्वीची मागणी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याकडे सकल मराठा समाजातील बांधवांनी सातत्याने केल्यामुळे आज आमच्या या मागणीला यश मिळालेले आहे. महाराष्ट्रात प्रथमच मराठा भवन हे पंढरपूर शहरात होत आहे. ही बाब आपल्या पंढरपूर वाशी तसेच सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांना आनंददायी अशी बाब आहे. असे मनोगत सकल मराठा समाजाचे पंढरपूर शहर अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.        छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असलेले सर्वधर्मसमभाव व सर्व जाती धर्मातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्चपदस्थ नोकरीमध्ये संधी मिळवण्याच्या उद्देशाने एमपीएससी, यूपीएससीच्या या परीक्षेची पूर्वतयारी करण्याच्या साठी अभ्यासिकेची गरज आहे. ही अभ्यासिका व ग्रंथालय या मराठा भवन या इमारतीमध्ये उपलब्ध होणार आहे. याचा लाभ पंढरपूर तालुक्यातील व शहरातील ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही...

"आरोग्याची वारी या संकल्पनेला लाखोच्या संख्येने वारकरी संप्रदायाने दिला प्रतिसाद"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी पंढरपूर या तीर्थक्षेत्री आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांच्या या आरोग्याची जपणूक करण्याच्या उद्देशाने डॉ. तानाजीराव सावंत यांनी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही संकल्पना गेल्या दोन वर्षापासून प्रत्यक्षात राबवण्यात आल्यामुळे या आरोग्य वारीला वारकरी संप्रदाय व भाविक भक्तांमधून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देण्यात आलेला आहे या आरोग्य वारीचा लाभ समस्त वारकरी बांधवांनी भावीक भक्ताने घेतलेला आहे.       संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत चालत येणाऱ्या असंख्य दिंड्या त्याचप्रमाणे लाखोच्या संख्येने वारकरी  भक्त हे पायी चालत येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या योजनेच्या अंतर्गत असंख्य भावीक भक्तांच्या आरोग्याची जपणूक केली जात आहे. या आरोग्य वारीमध्ये असंख्य ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वारकरी भक्तांना औषध उपचार हे केले जात आहेत. हजारोच्या स...

"लाडकी आज्जी " ही योजना शासनाने सुरू करावी" असंख्य महिलांची मागणी.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी घोषणा केली. या घोषणेसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.      राज्यातील महिला या स्वावलंबी व आर्थिक निर्भर व्हाव्यात म्हणून वय वर्ष 20 ते 65 वय वर्षाच्या महिला भगिनींना बाराशे रुपये ते पंधराशे रुपयेची मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन केलेले आहे. या लाडकी बहीण योजनेला संपूर्ण महाराष्ट्र मधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वत्र लाडकी बहीण या योजनेची चर्चा दिसून येत आहे.      महाराष्ट्रातील काही महिला या वय वर्ष 65 च्या वरील आहेत. अशा कित्येक महिला महाराष्ट्र मध्ये असल्यामुळे या महिला भगिनी या लाडकी बहीण योजनेपासून त्या वंचित राहत आहेत. अशी चर्चा वय वर्ष 65 वर्षांवरील महिलांमधून ऐकण्यास मिळत आहे. 65 वर्षावरील महिलांना देखील महाराष्ट्र शासनाने बाराशे ते पंधराशे रुपये चे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात याव्यात. अशी मागणी या महिलांकडून सध्या होत आहे.    या 65...

"मराठा भवन" चे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार" ..... महेश नाना साठे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या कित्येक वर्षापासून चर्चित असलेले आणि मराठा बांधवांना अपेक्षित असणारे मराठा भवन ही पंढरपूर येथील मध्यवर्ती परिसरामधील असलेल्या जागेमध्ये भूमी पूजनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते व अन्य मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश नाना साठे यांनी आज सकल मराठा बांधवांच्या विचार विनिमय बैठकीमध्ये त्यांनी सांगितले.       पंढरपूर शहरांमधील गजानन महाराज मठ यांच्या पिछाडीस असलेली एक एकर अशा जागेमध्ये मराठा बांधवांना अपेक्षित असलेले मराठा भवन या भवनांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा येत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिनांक 17 जुलै 2024 रोजी होणार आहे. या कार्यक्रमास पंढरपूर तालुक्यातील व पंढरपूर शहरातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले.      या मराठा भवन मध्ये छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असलेले सर्वधर्म समावेशक असलेले व पुरोगामी विचाराची भावी पिढी निर्माण करण्याच्या उद्देशाने व सकल मराठा बांधवाला...

" आरोग्याची वारीची जय्यत तयारी सुरू"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाकडून डॉ. तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री यांच्या मार्गदर्शना नुसार पंढरपूर या तीर्थक्षेत्री भरणाऱ्या सर्वात मोठ्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी ही आरोग्य विषयक संकल्पना डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेल्या काही वर्षापासून समस्त वारकरी बांधवांच्या आरोग्याची जपणूक करण्याच्या उद्देशाने, वारकरी भाविक भक्तांचे आरोग्य चांगले राहावे. त्यांना यात्रा कालावधीमध्ये जाणवणाऱ्या व होणाऱ्या आजारासाठी औषध उपचार हा मोफत केला जाणार आहे. या सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालय च्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी ही योजना राबवली जात आहे.       महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ते पंढरपूर या तीर्थक्षेत्र या मार्गावरील सर्व वारकरी दिंडी मधून असलेले वारकरी भाविक भक्तांची आरोग्याची सेवा करण्याचा उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने हे आरोग्यदायी योजना अमलात आणली जात आहे. या योजनेचा ल...

"आज पासून पंढरपूर शहराला दररोज पाणीपुरवठा होणार" मुख्याधिकारी पंढरपूर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या कित्येक महिन्यापासून पंढरपूर शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा हा सुरू होता. उजनी धरणामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे एक दिवस आड पाणीपुरवठा पंढरपूर शहराला होत होता. परंतु उजनी धरणामध्ये पाण्याची क्षमता हळूहळू वाढू लागल्यामुळे आणि त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे आषाढी यात्रा पंढरपूर शहरामध्ये भरत असल्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात. या भावीक भक्तांची व स्थानिक नागरिकांची पाण्या वाचून अडचण होऊ नये. म्हणून पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांनी पंढरपूर शहराला दिनांक 10 जुलै 2024 पासून पंढरपूर शहराला नियमितपणे दररोज पाणीपुरवठा हा केला जाणार आहे. असे त्यांनी आज रोजी सांगितले.     पंढरपूर शहरातील नागरिकांनी व भावीक भक्तांनी पाण्याचा योग्य तो वापर करावा. व पाणी जपून वापरावे. असे आवाहन त्यांनी पंढरपूर रहिवासी व भावीक भक्तांना केले आहे.

" अतिक्रमण हटाव मोहीम अखंडितपणे कार्यरत रहावी "भाविक भक्तांची मागणी.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) लाखोच्या संख्येने आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांना वाहतुकीचा त्रास होऊ नये म्हणून पंढरपूर नगरपरिषद सद्या पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे.शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्याच्या कडेला लोकांनी अतिक्रमण करुन रस्ते व फुटपाथ अडवले आहे.नगरपालिकेच्या गाळेधारकांनी आपल्या दुकानासमोर पानसर लावून आपले दुकान वाढवले आहे.अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,प्रदक्षना मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विवेक वर्धिनी हायस्कूल , सावरकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, गजानन महाराज मठामाघील भाग तसेच नदीकाठच्या भागात अतिक्रमण कायमस्वरूपी दिसून येते.      नगरपालिकेच्या कित्येक मौल्यवान जागा या झोपडपट्टी ने भरलेल्या आहेत.यासर्व बाबतीत नगरपालिकेने व नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज ही पंढरी नगरीमध्ये बकालपणा दिसून येत आहे.      पंढरपूर हे पर्यटन क्षेत्र व तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.कोट्यावधी रुपयाचा निधी कायमस्वरूपी उपलब्ध होत आहे.तरी देखील पंढरपूर शहरातील घाणीचे साम्राज्य व अतिक्रमण करुन अतिक्रमत साम्राज्य सर्वत्र दिसून य...

"तलाठी कार्यालयात तुफान गर्दी" उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी महिलांची तौबा गर्दी.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतीच महाराष्ट्र शासनाने महिलांच्यासाठी कल्याणकारी "लाडकी बहीण" ही योजना या योजनेची घोषणा केलेली असून या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील वय वर्ष 21 ते 60 वयापर्यंत च्या महिलांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या बँक खात्यामध्ये बाराशे ते पंधराशे रुपये दर महा जमा करण्याचे नियोजन केलेले आहे.  महाराष्ट्रातील महिला या स्वावलंबी व्हायला हवी व स्वबळावर त्यांनी उभे राहावे. या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व महिलांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केलेली असून याचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना होणार आहे.      नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश सरकारने या निवडणुकीपूर्वी लाडली बहन या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी ही योजना राबवली. या योजनेला प्रतिसाद म्हणून मध्य प्रदेश मधील भाजपा सरकारला महिलांनी भरपूर मतदान केले. ही मध्य प्रदेशची योजना महिलांना भाजपाकडे आकर्षित केली जाऊ शकते. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या ...