पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"मच गया शोर माढा नगरी मे" विधानसभेच्या निवडणूकीची हंडी मीच फोडणार.... अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा इथून आपली उमेदवारी असणार असून या माढा विधानसभेच्या निवडणुकीची हंडी आपणच फोडणार. असे वक्तव्य त्यांनी माढा येथील दही हंडी उत्सव निमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व मदतीसाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याच्या उद्देशाने व शेतकऱ्यांना बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्याच्या तयारीने त्या माढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार म्हणून उभे राहणार आहोत. असे त्यांनी माढा तालुक्यातील विविध कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने व असे कार्यक्रम आयोजित करून माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कामध्ये राहण्याचे त्यांनी ठरवले आहे.      श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे पुढे बोलताना आपल्या सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपण येणारी 2024 ची विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचे सांगितले. अभिजीत पाटील यांच्या या वक्तव्याने माढा तालुक्यातील राजकारणी मंडळींना घाम फोडण्याचे काम अभिजीत पाटील यां...

"राजे लोकांच्या नंतर वारसा परंपरा आमदार, खासदार यांच्या मुलांची सुरु आहे "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी)   संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्या पंचवार्षिक निवडणूक चे वारे वाहू लागले आहे.विविध पक्षाच्या नेत्यांनी आपले राजकीय वजन वापरून आपल्या पदरात विधानसभेची उमेदवारी पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.    संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पुढारी मंडळी स्वतः ला किंवा आपल्या मुलाला, पुतण्या,भाचा,मुलगी अशा जवळच्या नातलगांना पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपड सुरू झाली आहे.ही धडपड पाहून सर्वसामान्य जनतेला पूर्वीच्या राजे महाराजे यांच्या वंशपरंपरागत आलेली सत्ता व अधिकार यांची आठवण येते.एकाद्या राजाच्या निधनानंतर त्यांचे वंशज गादीवर बसविले जात होते.आताच्या काळामध्ये आमदार, खासदार असलेल्या व्यक्तीला आपल्या नंतर आपला मुलगा मुलगी ही आमदार खासदार झाला पाहिजे व सत्ता ही ताब्यात राहिली पाहिजे असे धोरण या राजकिय नेते ची असते व आहे.     राजे महाराजे यांच्या नंतर आता हेच आमदार खासदार हे त्या त्या मतदारसंघातील राजे,महाराजे झाले आहेत.आपल्या कुटुंबातील सदस्य सोडून अन्य कोणी आमदार खासदार होता कामा नये ही भूमिका कायम जप्त आलेली आहे.सर्वसामान्य कार्यकर्ते यांना आमदा...

"डॉ.निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शासकीय आरोग्य योजनेची सुरुवात "...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ.निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना या योजनेच्या उद्घाटना निमित्त मोफत सर्व रोग आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे.      दिनांक १ सप्टेंबर 2024 रोजी डॉ. निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक या ठिकाणी सर्व रोग आरोग्य शिबिर मोफत आयोजित केले आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व रोग आरोग्य शिबिर मध्ये मोफत तपासणी केली जाणार आहे. याचा लाभ पंढरपूर शहर तसेच पंढरपूर तालुक्यातील व अन्य तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन डॉ. निकम यांनी केले आहे.    या ठिकाणी सर्व रोग तपासणी ही तज्ञ डॉक्टरांच्या देखरेख खाली होणार असून यावेळी सी बी सी तपासणी मोफत केली जाणार आहे. ही सी बी सी तपासणी मध्ये रुग्णांना चक्कर येत असेल अशक्तपणा, ताप येणे याची तपासणी होणार आहे. त्याचप्रमाणे मोफत रक्तातील साखरेचे तपासणी होणार आहे. या रोगामध्ये डोळ्याला कमी दिसणे, चक्कर येणे, हातपाय दुखणे आधी आजाराची ...

"देशमुख, शहा, भोसले या आम्हा तिघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळू शकते " .... नागेश भोसले

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभे मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या तिकिटासाठी असंख्य लोक आजी-माजी आमदार तसेच नवे इच्छुक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाची उमेदवारी मागत आहेत. आम्ही देखील पक्षाचे तिकीट मागण्यासाठी पवार साहेबांच्या कडे गेलो होतो. आम्हा तिघांना वसंत नाना देशमुख तसेच मंगळवेढ्याचे शहा व मी स्वतः वैयक्तिक उमेदवारी मागितली आहे. तिघापैकी कोणालाही विधानसभेचे उमेदवारी मिळाली तर आम्ही तिघे एकत्र मिळून उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने आमच्यासारख्या नवीन चेहऱ्याला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून काम करण्याची संधी मिळावी. अशी अपेक्षा पंढरपूर नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये त्याने आपले मनोगत व्यक्त केले.      वसंत नाना देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा विचारविनिमय मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील असंख्य नेते ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य कार्यक...

"देशमुख जरी नाव असलं तरी मी सामान्य माणूस आहे ".... .. वसंत नाना देशमुख

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माझे देशमुख जरी नाव असलं तरी मी सर्वसामान्य माणसातला माणूस आहे. मला सर्वसामान्य माणसांची ओळख व त्यांच्यासोबत राहण्याची, वागण्याची व त्यांच्यासोबत काम करण्याची सवय ही माझ्या वडीलधाऱ्यापासून लाभलेली आहे. सर्वसामान्य तळागाळातला माणसाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या अडचणीमध्ये मदतीला जाण्याची भूमिका आम्हा देशमुख कुटुंबाची आहे. मी तीच परंपरा पुढे चालवीत आहे. त्यामुळे माझे आडनाव जरी देशमुख असले तरी मी सामान्य माणसांमधील सामान्य माणूस आहे. असे आज वसंत नाना देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.       पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये लोकांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार मी व माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते पवार साहेब यांना आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. म्हणून येत्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये मी माझी उमेदवारी राष्ट्...

"भगिरथाचे उमेदवारी मिळवण्यासाठी भगिरथ प्रयत्न "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागलेले आहेत.  लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक ही येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.      या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी ही आता सर्व पक्षांमधून दिसून येत आहे. महायुतीच्या पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आता ही कमी होत असलेली दिसून येत आहे. लोकसभेमध्ये महायुतीला महाराष्ट्र मधून कमी जागा मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आता भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट या बरोबर अजित पवार राष्ट्रवादी गट या पक्षाकडे आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी करत असल्याचे सद्यस्थितीला तरी दिसून येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरपूर जागा मिळाल्यामुळे त्या महाविकास आघाडीमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी सध्या दिसून येत आहे.     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील इच्छुकांची भाऊगर्दी ही अशीच दिसून येत आहे. भाजपाचे ...

" विरोधकांनी राजकारण करु नये".... मग सत्ताधारी काय करतात.?

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सध्या देशांमधील विविध राज्यात बलात्काराच्या घटना त्या घडत असून लैंगिक अत्याचार बलात्कार अशा अमानवीय या घडत असताना विरोधक हे  राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. अशी परिस्थिती देशांमधील पश्चिम बंगाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीला दिसून येत आहे.     महाराष्ट्रामधील मुंबई जवळील असलेले बदलापूर येथील एका शाळेमध्ये तीन वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते मंडळींनी सत्ताधारी विरोधात आवाज उठवला व या घटनेचा निषेध संपूर्ण राज्यभर होत असल्याचा आपण पाहत आहोत. परंतु या घटनेची सखोल चौकशी व पीडीत मुलीला न्याय व दोषी व्यक्तीला कडक शिक्षा व्हावी. त्याचप्रमाणे शाळेमधील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून व त्या शाळेतील व्यवस्थापनाला जबाबदार धरून कारवाई करायला हवी. अशी मागणी विरोधक करताना दिसत आहे. परंतु सत्ताधारी मंडळी या विरोधकाच्या मागणीला व त्यांच्या मोर्चा व निषेध या प्रकाराला ते राजकारण म्हणू लागलेले आहेत. विरोधक राजकारण कुठल्याही गोष्टीवर करीत आहेत. असा...

विधानसभा निवडणुकीत " वसंत" फुलणार?....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या कित्येक वर्षांपासून परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराला साथसोबत करणारे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील राजकीय प्रस्थ वसंत नाना देशमुख हे आजपर्यंत परिचारक गटातील प्रसिद्ध राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. वसंत नाना देशमुख यांनी परिचारक यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भरपूर मदत केली आहे.कासेगाव गटामधून मत्ताधिक मिळवून दिले आहे.कासेगाव गटावरील आपले वर्चस्व त्यांनी अबाधित राखले आहे.या गटातील मत्ताधिक च्या जोरावर त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य पद देखील मिळवले आहे.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पद देखील भूषवले आहे.     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला मिळावे ही इच्छा प्रत्येक कार्यकर्त्यांची असते.पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघा वरील परिचारक यांची पकड ढिल्ली होत चाललेल्या ची लक्षणे दिसू लागली आहेत.असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.      वसंत नाना देशमुख यांनी आपल्या कार्यकर्ते ची विचार विनिमय बैठक गुरुवारी दिनांक २९/०८/२०२४ रोजी मल्ल्या देवी मंदिर जवळील सभामंडपात आयोजित करण्यात आली आहे.  या विचारविनिमय ब...

'येत्या विधानसभेच्या निवडणुकीला प्रशांत परिचारक हे निवडून यावेत म्हणून सूर्यनारायणाला साकडे'..... लक्ष्मण तात्या धनवडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी गोकुळ अष्टमी चा दिवस हा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.       माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील विविध गावांमधून प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली या सूर्यनारायणाच्या गावामध्ये तेथील परिचारक गटाचे व पांडुरंग परिवार चे नेते लक्ष्मण तात्या धनवडे यांनी पुढाकार घेत नारायण चिंचोली या गावी जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमांमध्ये भारूडकार राष्ट्रपती पदक विजेत्या चंदाताई तिवाडी यांचे लोकप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामधून स्त्री शिक्षण, मुलगी बचाव, स्वच्छता मोहीम, आधी विविध जनजागृती चे कार्यक्रम भारुडाच्या माध्यमातून चंदाताई यांनी सादर केले. त्याचप्रमाणे नारायण चिंचोली येथील मागासवर्गीय ग्रामस्थांना चादरीचे वाटप मान्यवर यशवंत कुलकर्णी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे एमडी यांच्या हस्ते तसेच पंढरपूर तालुका प...

"लोकजागृती चे कार्यक्रम आयोजित करून आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारायण चिंचोली या गावी राष्ट्रपती पदक विजेता कीर्तनकार, भारुडकार चंदाताई तिवाडी यांचा लोकजागृतीचा ,जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करून प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.       या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मण तात्या धनवडे यांनी केले. यावेळी त्यांच्यासह उपस्थित नारायण चिंचोली चे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत समिती सदस्य व नारायण चिंचोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.        माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या गोकुळ  अष्टमीच्या दिवशी वाढदिवस संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये उत्साहाने साजरा केला जात आहे. या वाढदिवसाच्या  कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकठिकाणी विविध उपक्रम आयोजित करून हा वाढदिवस साजरा केला जात आहे. नारायण चिंचोली या गावी या गावातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजना या कोणत्या व कशा आहेत?  त्या कशा लाभदायक आहे. याची माहिती लोक जागृतीचे कीर्तनकार चंदाताई तिवारी यांनी आपल्या कार्यक्रमामधून या सर्व शासकीय ...

"मुलींनो.... तुमची कोणी छेड काढत असेल तर पोलीस दीदी व पोलीस काकाला फोन करा"... पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सध्या महाराष्ट्र मधील काही शहरांमधून मुलींच्या वर होणारे लैंगिक अत्याचार तसेच विनयभंग आणि छेडछाड अशा गोष्टी घडत आहेत. तरी शाळा व महाविद्यालयीन मुलींसाठी पोलीस दलाच्या वतीने मुलींच्या मदतीसाठी व छेडछाड रोखण्यासाठी पोलीस दलाने पोलीस काका व पोलीस दीदी यांची नेमणूक प्रत्येक शाळेच्या ठिकाणी केलेले असून अशा काही छेडछाडीच्या व विनयभंगाच्या घटना शाळेबाहेरील भागामध्ये घडत असतील किंवा अन्य ठिकाणी घडत असतील तर मुलींनी पोलीस काका व दीदीला फोन करून त्याची कल्पना द्यावी. पोलीस काका व पोलीस दीदी आपल्या संरक्षणासाठी लगेच हजर होतील. मुलींनो तुम्ही भिऊ नका तुमची कोणी छेड काढत असेल तर पोलीस काका व पोलीस दीदीला फोन लावा. असे आवाहन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी वाय मुजावर यांनी आज पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, तारापूर लोटस हायस्कूल, सिताराम महाराज हायस्कूल, तसेच जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन तेथील मुलींना धीर देण्याचे व पोलीस काका व पोलीस दीदी आपल्या पाठीशी आहेत असे धीर देणारे वक्तव्य पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर यांनी केले.       प्रत्येक शाळेच्या बा...

" प्रशांत परिचारक यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाने विधानसभेत जायला हवं"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस गोकुळ अष्टमीला असून त्यानिमित्ताने प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक संपूर्ण शहरभर दिसू लागली आहे.      प्रशांतराव परिचारक यांच्यावर प्रेम करणारे तसेच पांडुरंग परिवार वर विश्वास व श्रद्धा असणारे असंख्य कार्यकर्ते प्रशांत परिचारक यांच्या सोबतीला आहेत. प्रशांत परिचारक यांचा प्रशासकीय यंत्रणेवर तसेच शासकीय विविध योजना याचा सखोल अभ्यास असलेले  अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे प्रशांत परिचारक हे युवा नेतृत्व सोलापूर जिल्ह्याला लाभलेले आहेत. अशा या युवा नेतृत्वाच्या अभ्यासूपणाला व विकास कामे शासन दरबारी पाठपुरावा करून ती विकास कामे पूर्णत्वास घेण्याची धमक असलेले हे युवा नेतृत्व आज महाराष्ट्राच्या विधानसभेत असायला हवे. अशी इच्छा व अपेक्षा प्रशांत परिचारक यांचे कार्यकर्ते व सर्वसामान्य शेतकरी ऊस उत्पादक सभासद व्यक्त करताना सर्वत्र दिसून येत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाचे विनंतीला त्यांनी मान दे...

"है तयार हम" विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत सौ साधना ताई भोसले.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या कडून आपण विधानसभा उमेदवार म्हणून इच्छुक असल्याचे सौ साधनाताई भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आपण येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघामधून इच्छुक असल्याचे आपल्या निवेदनाद्वारे त्यांनी आपली उमेदवारीची मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली.      पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सलग सात-साडेसात वर्ष आपली नगराध्यक्ष पदाची कारकीर्द लोकप्रिय करीत पंढरपूर शहराच्या विकास कामांमध्ये सिंहाचा वाटा निर्माण करणारे महिला व्यक्तिमत्व म्हणून आज सौ. साधनाताई भोसले या ओळखल्या जात आहेत.      सौ. साधनाताई भोसले या उच्चशिक्षित असून त्यांचे हिंदी इंग्रजी आणि मराठी भाषेवर वर्चस्व असून त्यांनी आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दी मधून सिद्ध केले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न धडाडीने व त्वरित सोडवण्याची त्यांची भूमिका तस...

"एक गाव एक गणपती ही योजना राबवावी" डॉल्बी सिस्टीम चा वापर टाळावा.... उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले साहेब

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) येत्या गणेशोत्सवामध्ये एक गाव एक गणपती ही शासनाने सुचवलेली योजना पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधून राबविण्यात यावी असे आवाहन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले साहेब यांनी आज पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे निमंत्रित केलेल्या पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधील गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाचे या दरम्यान मध्ये घ्यावीची काळजी याची माहिती त्यांनी दिली..      यावेळी उपस्थित पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर तसेच अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.        यावेळी पुढे बोलत असताना पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले साहेब यांनी पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधील गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांना एक गाव एक गणपती योजना शासनाने सुचवलेली आहे ती राबवावी तसेच डॉल्बी सिस्टीम ही वाजवली जाऊ नये मिरवणूक किंवा अन्य कार्यक्रमाच्या दरम्यान मध्ये ही कर्कश आवाजातील डॉल्बी सिस्टीम लावण्यात येऊ नये असे सांगून या डॉल्बी सिस्टीम मुळे वयोवृद्ध आजारी पेशंट लोकांना त्रास होतो याची माहिती देखील ...

"मी बोलत नाही..... करुन दाखवतो"... आमदार समाधान आवताडे. पंढरपूर साठी M I D C.मंजूर.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. हे पंढरपूर शहर व तालुका चार वाऱ्यांच्या वर चरितार्थ चालवणारे हे शहर व तालुका म्हणून ओळखला जातो.    या पंढरपुरासाठी एमआयडीसीची गरज असल्याचे मागणी गेल्या कित्येक वर्षापासून येथील नागरिकांची व युवकांची आहे. परंतु राजकीय उदासीनतेमुळे गेल्या 40-50 वर्षांमध्ये या ठिकाणी एमआयडीसी ही निर्माण होऊ शकलेली नाही. पंढरपूर सारख्या शहराच्या आजूबाजूला इंजीनियरिंग कॉलेज भरपूर असून त्याचप्रमाणे आयटीआय सारखे कोर्सेस असलेले विद्यालय आहेत. या महाविद्यालयांमधून बाहेर पडणारे असंख्य कुशल अर्धकुशल असे विद्यार्थी रोजगारासाठी नोकरीसाठी हे पुणे मुंबईच्या दिशेने जात आहेत. अशा तरुण शिक्षित विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताला काम मिळवण्याच्या उद्देशाने पंढरपूर सारख्या ठिकाणी एमआयडीसीची गरज असल्याचे  जाणवल्यामुळे एमआयडीसी ची मागणी ही मी आमदार या नात्याने महाराष्ट्र राज्य सरकारकडे सतत दोन वर्षे पाठपुरावा करून पंढरपूर सारख्या ठिकाणी एमआयडीसीची मंजुरी हे मिळवून आणलेली आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्योग मंत्री उदय सामंत या...

"केंद्रीय मानवाधिकार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मुजमिल कमली वाले व पंढरपूर तालुका अध्यक्षपदी अपराजित सर्वगोड यांची नियुक्ती"

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) केंद्रीय मानव अधिकारी संघटना दिल्ली यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय मानव अधिकार संघटनेची विविध जिल्ह्यांमध्ये व तालुक्यामधून या संघटनेचे कार्य वाढवण्याचे उद्देशाने व सर्वसामान्य दीन दलित पीडित व संकटात सापडलेल्या लोकांना योग्य तो न्याय देण्याच्या उद्देशाने आणि गोरगरिबावर होणारे अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, आदी मानवी हक्काचे उल्लंघन करणारे असंख्य गोष्टी या सर्व बाबींच्या वर सर्वसामान्य जनतेला व पिढीत लोकांना  न्याय मिळवून देण्याचा उद्देशाने केंद्रीय मानव अधिकार संघटना ही कार्य करते. मानवीय हिताच्या रक्षणासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटना ही स्थापन झालेली असून याचे कार्य व याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी व पिढीत लोकांना  न्याय मिळवून देण्यासाठी ही केंद्रीय मानव अधिकारी संघटना कार्य करत राहणार आहे.      सोलापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी पंढरपूर शहरातील समाजसेवक मुजमिल कमली वाले यांची निवड करण्यात आलेली असून त्याचप्रमाणे पंढरपूर शहर व तालुका अध्यक्षपदी पत्रकार अपराजित सर्व गोड त्यांची निवड करण्य...

"माजी नगराध्यक्षाला ही भाषा शोभते का"? पंढरपूर मधील पत्रकारांनी नोंदवला निषेध.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच बदलापूर या ठिकाणी घडलेली अमानुष घटना, बदलापूर येथील आदर्श नावा च्या शाळेमधील कर्मचाऱ्यांनी तीन वर्षी मुलीच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना या घटनेच्या बाबत सखोल चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना शिक्षा व्हावी. अशी मागणी करणारी बातमी बदलापूर येथील महिला पत्रकारांनी लावली असता बदलापूर येथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सदर महिलेला अश्लील व अर्वाच्य भाषा वापरून त्या महिला पत्रकाराची मानहानी केल्याची घटना बदलापूर येथे घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले गेले आहे. बदलापूर येथील वामन म्हात्रे या माजी नगराध्यक्षावर कडक कारवाई करण्याची मागणी शहर व तालुक्यातील पत्रकारांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.     यावेळी पंढरपूर शहरातील व पंढरपूर तालुक्यातील पत्रकार नवनाथ पोरे ,शिवाजी शिंदे, हरिभाऊ प्रसाळे, रामभाऊ सरवदे, विकास पवार, डॉ. राजेश फडे यापत्रकारां सह पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.        आदर्श?.. नावाच्या शाळेमध्ये अशी अमानवीय लैंगिक अत्याचाराची...

"अभ्यासासाठी सहा ते आठ" हा उपक्रम राबवणाऱ्या माजी सरपंच संजय घाडगे यांचा माता भगिनी कडून राखी बांधून सत्कार...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील देगाव या गावी संजय घाडगे यांनी आपल्या सरपंच पदाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाच्या विविध योजना राबवून व त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मंजूर करत आपल्या देगाव गावचा विकास करण्यासाठी त्यांनी सुमारे 14 कोटी रुपये पेक्षाही अधिक निधी त्यांनी गावासाठी खेचून आणला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या गावातील मुलं मुली या शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांना मोबाईल पासून व टीव्हीपासून अलिप्त राहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी एक योजना आखून संध्याकाळी सहा ते आठ या या कालावधीमध्ये गावातील कोणीही घरातील लोकांनी मोबाईल व टीव्ही लावणे या कालावधीमध्ये बंद ठेवण्याचे विनंती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी टीव्ही व मोबाईल पासून अलिप्त राहून आपला शैक्षणिक अभ्यास करावा अशी योजना त्यांनी अमलात आणली होती. संपूर्ण महाराष्ट्रभर ही योजना प्रसिद्ध झाली. या योजनेचे संकल्प संजय घाडगे हे होत.       देगाव गावातील गोरगरीब लोकांची बंद पडलेले रेशनिंग कार्ड सुरू करून दिली. लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज भरून देणे. ...

"माढ्याच्या राजकिय आखाड्यात सर्व डावपेच वापरणार".... मैदान जिंकणार.... अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा तालुक्यातील टेंभुर्णी या गावी भव्य निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य कुस्ती च्या निमित्ताने माढा विधानसभा मतदारसंघांमधून आपली उमेदवारी ही असणार असल्याचे संकेत अभिजीत पाटील यांच्या जनसंपर्कच्या माध्यमातून सर्वत्र दिसून येत आहे.        अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेंभुर्णी येथे माढा केसरी 2024 निकाली कुस्ती मैदानाचे दिनांक 18 रोजी टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी माढा तालुक्यातील सर्व  राजकीय पक्षातील नेतेगण व राज्यभरातील कुस्ती मल्ल, वस्ताद व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       अभिजीत पाटील या कुस्ती स्पर्धेच्या वेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत असताना म्हणाले विधानसभेच्या आखाड्यात आपण उतरणार असून माढ्याच्या राजकीय आखाड्यात सर्व डावपेच  वापरणार असून या माढा विधानसभेला मी मैदान मारणार आहे. असे त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.     यावेळी मोठ्या क...

"कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या लौकिकात भर टाकणार".... अध्यक्ष आदित्य भोसले.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील लोकप्रिय असे म्हणून गणले गेलेले कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळ या मंडळाची नुकतीच अध्यक्षपदाची व कार्यकारणीची निवडीचा कार्यक्रम पार पडला.      कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आदित्य रणजीत भोसले तसेच उपाध्यक्ष सुहास शिंदे, यश पवार सचिव युवराज भोसले खजिनदार शैलेश भोसले आदी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.     कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते नगराध्यक्ष नागेश काका भोसले तसेच श्री विठ्ठल हॉस्पिटल संघर्ष समितीचे व पंढरपूर शहर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.       कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाचे नूतन अध्यक्ष आदित्य भोसले यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आपल्या मनोगतामध्ये त्यांनी कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष पद हे महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद असून या पदाची व कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या नावलौकिकामध्ये भर टाकण्याचे कार्य आपण करणार आहोत. या गणेश मंडळाच्...

मा.आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त " सुपंत झाडाचे वृक्षरोपण " सरपंच सौ.नर्मदाताई लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माजी आमदार कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे कै. सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या ठिकाणी भजन व आरती चा कार्यक्रम पार पडला आणि या निमित्ताने महाप्रसादाची वाटप करण्यात आले.  कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याची आठवण सदोदित व्हावी म्हणून नारायण चिंचोली च्या महिला सरपंच सौ. नर्मदा ताई लक्ष्मण धनवडे यांच्या शुभहस्ते सुपंथ झाडाचे वृक्षरोपण ( वडाच्या झाडाची लागवड) करण्यात आले या प्रसंगी नारायण चिंचोली ईश्वर वटार तसेच भैरवनाथ वाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.       या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लक्ष्मण तात्या धनवडे तसेच सरपंच सौ नर्मदा ताई लक्ष्मण धनवडे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण माजी सरपंच धर्मराज नलावडे पोपट पाटील नितीन मस्के, विठ्ठल माने, बळवंत धनवडे, दत्तात्रय म्हस्के सर, ज्ञानेश्वर बर्डे, विष्णू माने तुकाराम कोल्हे ज्ञानेश्वर मस्के पांडुरंग घाडगे हनुमंत सोनवर अण्णा हजारे पांडुरंग चव्हाण ज्ञानेश्वर लवंड विजय पाटील महादेव क्षीरसागर दादा डुबल डॉक्टर सरडे...

" अभिजीत पाटील माढा विधानसभा मतदारसंघामधून सक्रिय"विविध कार्यक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी नुकतेच माढा विधानसभा मतदारसंघांमधून आपली उमेदवारी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माढा विधानसभा मतदारसंघांमधील कित्येक शेतकरी ऊस उत्पादक सभासद हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद असून माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पंढरपूर तालुक्यातील कित्येक गावांचा समावेश असल्यामुळे अभिजीत आबा पाटील यांनी आपण या माढा विधानसभा मधून निवडून येऊ शकतो. असे त्यांनी म्हटले. माढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस त्यांनी श्री विठ्ठल साखर कारखान्याला गाळप करून घेतलेला आहे. त्यामुळे या माढा विधानसभेतील जनता अभिजीत पाटील यांच्या धडाडीच्या नेतृत्वाला माढा विधानसभा मधून संधी देण्याची चर्चा सध्या माढा तालुक्यामधील जनतेमधून आहे.      अभिजीत आबा पाटील यांनी माढा विधानसभे मधून आपला जनसंपर्क हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे देखील त्यांनी ठरवले आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नुकतीच उंदरगाव या ठिकाणी खेळ पैठणीचा कार्यक्रम आ...

......... त्या ठिकाणी एसटी महामंडळाने व्यापारी संकुल काढावे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर बस स्थानकामध्ये भेट दिली असता, त्या ठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य पाहून संताप व्यक्त केला.       पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी भाविक भक्त, वारकरी हे सर्व प्रवासी रेल्वे व एसटीच्या माध्यमातून आपला प्रवास करीत असतात. या सर्व प्रवाशांना पंढरपूर बस स्थानक येथील घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते व दुर्गंधी सहन करावी लागते. या पंढरपुर येथील बस स्थानकात काही व्यापारी गाळे हे काढलेले आहेत. अशाच पद्धतीचे व्यापारी गाळे हे पंढरपूर बस स्थानकाच्या समोरील भागात रेल्वेच्या रुळा शेजारील परिसरामध्ये लोक शौच करतात, लघु शंका करतात. त्यामुळे बस स्थानकामधील प्रवाशांना दुर्गंधीयुक्त वास सहन करावा लागतो. ही दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य जर संपवायचे असेल तर पंढरपूर बस स्थानक या ठिकाणी परिवहन महामंडळाने व्यापारी गाळे हे काढून या ठिकाणावर असलेली दुर्गंधी नष्ट होईल आणि असंख्य गाळे निर्माण झाल्याने पंढरपूर शहरातील असंख्य बेरोजगारांना भाडेतत्त्वावर  दुकाने देऊन बेरोजगारांची बेकार...

"पंढरपूर बस स्थानक स्वच्छ करून घ्या अन्यथा....खैर नाही ". आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) वैकुंठ नगरी आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र पंढरपूर. या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक भक्त, वारकरी संप्रदाय त्यांच्या पालख्या व दिंड्या या चार वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरांमध्ये येत असतात.      पंढरीच्या पांडुरंगाला भेटीसाठी येणारे असंख्य लोक हे रेल्वेने व एसटीने प्रवास करीत असतात. पंढरपूर येथील असलेले भव्य असे बस स्थानक हे  नेहमीच घाणीच्या साम्राज्यामध्ये वसलेले आहे की काय?  अशी शंका भाविक भक्तांना होत असते. नुकतेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांनी अचानकपणे पंढरपूर बस स्थानकाला भेट दिली असता तेथे असलेले घाणीचे साम्राज्य पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार अवताडे यांनी पंढरपूर बस स्थानकामध्ये संपूर्ण ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर त्यांना सर्वत्र घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. प्रवासी एसटी महामंडळाचा प्राण असल्यामुळे या प्रवासाच्या जीवावर व भरवशावर एसटी महामंडळ हे चालते प्रवाशांच्या आरोग्याची काळजी एसटी महामंडळाने घ्यायला हवी. परंतु पंढरपूर बस स्थानक...

एक कोटी देवतांचे गाव "कोर्टी" "शंभू महादेवाचे" जागृत देवस्थान

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) देवांचे देव शंभू महादेव यांचे जागृत देवस्थान पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावी असून शिव शंभू महादेवाचे हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाचे असून या संपूर्ण परिसरामध्ये शंभू महादेव हे जागृत देवस्थान असल्याचे सुप्रसिद्ध आहे.        शंभो महादेवाचे हे मंदिर पूर्णपणे अखंड दगडाचे असून या मंदिरामध्ये दगडाचे 18 खांब असून व सहा स्वयंभू पिंडी व शिवपार्वतीची मूर्ती आहे. हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी असून या शंभू महादेवाच्या मंदिराचा उल्लेख पोथी पुराणांमध्ये केला गेलेला आहे. "आधी कोर्टी मग सृष्टी"  असेही कोर्टी गावाला म्हटले जाते.       कोर्टी या गावाच्या परिसरामध्ये कोठेही बांधकामासाठी खोदकाम केले असता महादेवाच्या पिंडी या सापडतात. या कोर्टी गावामध्ये कोट्यावधी पेक्षाही जास्त देव असल्यामुळे या गावाला कोर्टी या नावाने ओळखले जाऊ लागले. श्रावण महिन्यामध्ये भाविक दर्शनाकरिता येत असतात. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवशंभू महादेवाला अभिषेक व तांदळाचे पिंड लिपतात येथील गुरव तांदूळ शिजवून या भाताने लिपतात. भाविक आपल्या इच्छा पूर्ण ...

सर्वच बाबतीत "आप्पा माणूस" असलेले व्यक्तिमत्व.......किरण आप्पा भोसले

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यामधून असंख्य कार्यकर्ते स्नेही व मित्र मंडळ यांच्याकडून किरण आप्पा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.      किरण आप्पा भोसले यांचे व्यक्तिमत्व म्हणजे "बोलणं कमी आणि काम जास्त." बोलण्यापेक्षा कामावर जास्त लक्ष केंद्रित करणारे असे हे व्यक्तिमत्व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे पंढरपूर शहरातील भव्य असे श्री विठ्ठल हॉस्पिटल हे कित्येक वर्ष काही कारणास्तव बंद स्थितीत होते, असे हे भव्य हॉस्पिटल सुरू करण्यासाठी  अथक प्रयत्न करणारे असे हे किरण आप्पा भोसले श्री विठ्ठल हॉस्पिटल सुरू करण्यामध्ये किरण आप्पा भोसले यांचा मोठा हातभार लागलेला आहे. पंढरपूर शहरातील तसेच पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सभासद सर्वसामान्य जनता कामगार यांच्या आरोग्याचे जपणूक करण्याचे उद्देशाने कै. औदुंबर आण्णा पाटील यांनी सुरू केलेले हे श्री विठ्ठल हॉस्पिटल हे कित्येक वर्ष बंद स्थितीत होते. सर्व प्रकारच्या अडचणीवर मात करीत किरण आप्पा भोसले तसेच त्यांचे सहकारी मित्र या...

" मै हूॅं ना " या आश्वासनाची कार्यकर्ते ना अपेक्षा.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तमाम जनतेला परिचारक कुटुंबातील राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे उमेश परिचारक यांच्या वाढदिवसा निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते हे उमेश परिचारक यांनी येत्या विधानसभेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी. अशी मागणी व अपेक्षा व्यक्त करीत आहे.         पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील वजनदार असलेला परिवार म्हणून ओळखला जाणारा श्री पांडुरंग परिवार हा परिचारक यांचा परिवार म्हणून ओळखला जातो. या पांडुरंग परिवाराच्या वतीने व सर्वसामान्य जनतेमधून येत्या विधानसभेला उमेश परिचारक यांनी आपली उमेदवारी जाहीर करून पांडुरंग परिवाराला पुन्हा एकदा आमदारकी मिळवून द्यायला हवी. अशी अपेक्षा व मागणी होत आहे.        पंढरपूर तालुक्यामधून तसेच मंगळवेढा तालुक्यामधून सर्व कार्यकर्ते व विविध संघटनेतील सदस्य सर्वसामान्य शेतकरी तसेच तरुण वर्गातील लोकप्रिय युवा नेतृत्व म्हणून उमेश परिचारक यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये...

"पुढील आयुष्य जन कार्याला समर्पित"......मा. उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले.

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) पंचवीशी मधील तरुणांना लाजवेल असे व्यक्तिमत्व म्हणजे नागेश भोसले.      नागेश भोसले यांचे व्यक्तिमत्व म्हणजे एक ज्वलंत उत्साहाचा झरा आणि कोणत्याही कामाला सकारात्मक विचाराने ते काम पूर्णत्वास नेण्याची धडाडी व धाडस असणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागेश काका भोसले.      नागेश भोसले यांनी आपल्या सार्वजनिक कार्याला सुरुवात 2001 सालापासून केली असे म्हटले तर वावगे ठरू नये. पंढरपूर शहरातील विविध सामाजिक घटकांना तसेच गोरगरीब, कष्टकरी बेरोजगार तरुणांना योग्य मार्गाला लावणारे एक नेतृत्व, अडचणीमध्ये तसेच संकटामध्ये असलेल्या व्यक्तीला अडचणीतून आणि संकटांमधून बाहेर काढण्याचे कौशल्य नागेश भोसले यांच्याकडे असल्याचे सातत्याने दिसून येते.      उच्च विद्या विभूषित असलेले नागेश भोसले आपला पिढी जात असलेला मालवाहतूक  हा व्यवसाय त्यांनी अवलंबून ते स्वतः आपला ट्रक चालवून आपली पुढील शिक्षण त्याने पूर्ण केले. सदैव इतरांच्या मदतीला धावून जाणे इतरांच्या अडचणी सोडवणे या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते कधी राजकारणाच्या दिशेने आले हे समजलेच नाही. ...

"प्रशांत परिचारक यांनी येत्या विधानसभेसाठी कंबर कसायला हवी"

इमेज
 पंढरपूर ( राजेंद्र काळे) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भावी आमदारकी ची माळ आपल्या गळ्यामध्ये घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत परिचारक यांनी प्रयत्न करायला हरकत नाही.      मागील काही वर्षांचा कालावधी सोडला तर पंढरपूर मतदार संघावर परिचारक कुटुंबाचे वर्चस्व पूर्वी देखील होते, तसेच आज देखील त्यांचे वर्चस्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये दिसून येते. त्यांच्या ताब्यात असलेले सहकारी संस्था, बँक, साखर कारखाने आदी लोक उपयोगी संस्थेच्या माध्यमातून आपले कार्य त्याने आबादित ठेवलेले आहे. या कार्याच्या जोरावर त्यांनी काही वर्षांपूर्वी कै. माजी आमदार भारत भालके यांच्या विरोधात आपली विधानसभेची उमेदवारी भरून तोडीस तोड अशी टक्कर दिलेली होती. त्यावेळी प्रशांत परिचारक यांना मिळालेले मतदान हे दुर्लक्ष करण्यासारखे तर नाहीच नाही. परिचारकांनी आपला गट, परिवार अद्यापही आपल्याकडे राखून ठेवल्यामुळे त्यांचे वर्चस्व कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, नगरपालिका तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांवर असल्यामुळे परिचारक कुटुंबांना मानणारा वर्ग हा मोठा आहे.     ‌ कै. भालके यांच्या निधनानंत...

"मी भावी आमदार नव्हे,तर मी केलेल्या कामा मुळेच आमदार होणार आहे"... मनसे नेते दिलीप बापू धोत्रे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . गेली 33 वर्ष मी प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच मनसे नेते राज ठाकरे साहेबांनी मला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा साठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.       पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मी केलेल्या कामाची जाणीव आहे. मी आज पर्यंत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी त्याचप्रमाणे तरुण युवक, महिला माता भगिनी यांच्या मदतीला मी धावून गेलो आहे. मतदार संघातील असंख्य कामे मी केलेली आहे. कोरोना सारख्या महामारी मध्ये मी केलेल्या कार्याची आठवण अद्यापि लोकांना आहे. तसेच पंढरपूर शहरांमध्ये नगरपालिकेचे रस्ते त्यांची झालेली दुरावस्था व त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी स्वखर्चाने हे रस्त्याचे खड्डे बुजवलेले आहेत. हे सर्व पंढरपूर तालुक्यातील जनतेला माहिती आहे.       मनसे या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील 250 जागा या विधानसभेसाठी आम्ही लढवणार आहोत. महाराष्ट्र राज्याला एक सक्षम सरकार देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण, महिला वर्ग यांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. आम्ही केलेल्या काम...

"चंद्रभागा नदीतील सर्व मंदिरे पाण्याने वेढले" भीमा नदीला पूरस्थिती

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची दमदार हजेरी होत असल्यामुळे पुणे परिसरातील सर्व धरणे ही भरली गेलेली आहेत.      या धरणातील पाणी उजनी धरणामध्ये येत असून उजनी धरण देखील आज रोजी शंभर टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. उजनी धरणातील पाणी हे भीमेचे पात्रेमध्ये सोडले जात असून या सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.     चंद्रभागा नदीतील वाळवंटा मधील सर्व मंदिरे ही पाण्याने वेढली गेलेली आहेत.       नदीपात्रामध्ये पाण्याचा वाढता प्रवाह पाहून नदीकाठच्या रहिवासी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना या दिल्या गेलेल्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अजून वाढला तर पंढरपूर शहरांमध्ये पूर परिस्थिती येऊ शकते अशी लक्षणे सद्यस्थितीला दिसून येत आहेत.

"पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन म्हणून शितल तंबोली यांची निवड"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) दि पंढरपूर मर्चंट बँक पंढरपूर या बँकेचे नूतन चेअरमन म्हणून शितल तंबोली यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमन म्हणून वसंत शिखरे यांची निवड करण्यात आली...     पंढरपूर मर्चंट बँकेच्या चेअरमन पदाची निवड पंढरपूर येथील प्रधान शाखा येथील देशभक्त बाबुराव म्हमाने हॉल या ठिकाणी माजी चेअरमन सोमनाथ डोंबे व माजी चेअरमन नागेश अण्णा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचे सर्व संचालक मंडळ व तसेच सभासद कर्मचारी यांच्या उपस्थित चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला.      यावेळी बँकेचे संचालक सुधीर भोसले,भारत भिंगे, विजयकुमार परदेशी, आदित्य फतेपुरकर, अमरजीत पाटील, संजय जवंजाळ, नागेश अण्णासाहेब भोसले, सोमनाथ डोंबे, पांडुरंग शिंदे,सौ.गांधी, देशमुख,श्याम गोगाव राजेश धोकटे सर,सुनील मोहिते आधी संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते