पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"मोहिते पाटील भाजपात असले की लोकशाही...भाजपा सोडली की मोहिते पाटील यांची ठोकशाही? असं कसं"? सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न?

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदार संघात लोकसभेची निवडणूक  होणार आहे. या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे पूर्वी भाजपा या पक्षात असलेले मोहिते पाटील परिवार आज घडीला भाजपा पक्ष सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या वतीने तुतारी हे चिन्ह घेऊन ते भाजपाच्या उमेदवाराविरोधात आज उभे ठाकले आहेत.      मोहिते पाटील परिवार हे गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे भाजपा मध्ये होते. परंतु विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी गेल्या तीन चार वर्षांपासून कुठल्याच बाबतीत विचार विनिमय हे पटत नसल्यामुळे मोहिते पाटील रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यापासून दूर गेलेले होते. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका म्हणून मोहिते पाटील भाजप नेत्यांना सांगत होते परंतु रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाच्या पहिल्या यादीतच माढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट  मिळाल्यामुळे मोहिते पाटील परिवार नाराज झालेला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघांमधून भाजपा कडे उमेदवारीची मागणी क...

अभिजीत पाटील यांना भाजपा ने बांधून घेतले............."माढा निवडणूक मध्ये मदत करा आम्ही कारखान्याला मदत करु".... देवेंद्र फडणवीस

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ, आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेच्या निवडणुकीमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना भाजपाने बांधून  घेतलेचे दिसून येते.श्री विठ्ठल साखर कारखान्यावरील कारवाई वर मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी मदत करावी. मग आम्ही श्री विठ्ठल  साखर कारखान्याला मदत करू. असे आश्वासन आज रोजी सोलापूर येथे अभिजीत आबा पाटील यांना भेटीचे दरम्यान मध्ये आश्वासन दिल्याचे समजते.          माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून भाजपच्या विरोधात अभिजीत आबा पाटील यांनी मध्यंतरी माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावरील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये ते भाग घेत होते. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी सहभाग आपला नोंदवला होता. हे सर्व पाहता भाजपा सार...

"राजकन्येच्या विरोधात गरीब शेतकऱ्यांचा मुलगा निवडणूक लढतो आहे.".... राम सातपुते.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). प्रस्थापित आणि विस्थापित या दोन्हीच्या लढाईमध्ये मी विस्थापिताच्या बाजूने आणि एका राजकन्याच्या विरोधात एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवीत आहे. असे वक्तव्य सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी आज पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसे या पक्षाने आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना राम सातपुते यांनी  केले.        मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारे महामार्ग हे हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बनवले आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गाला मंजुरी तसेच निधी हा मंजूर केलेला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत राशन आणि गोरगरिबांना घरकुल योजनेच्या माध्यमातून हजारो गरिबांना घरी बांधून दिले आहेत. उज्वला या योजनेच्या अंतर्गत महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सहा हजार रुपये असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेन्शन म्हणून जमा केली जात आहे. याचे सर्व श्र...

"प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित असा लढा आहे " ... डॉ.तानाजी सावंत. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी प्रचार सभा आयोजित केली.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) काँग्रेस सरकारच्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने फक्त प्रस्थापित लोकांचं भलं केलेले आहे. देशातील 80% विस्थापितांना त्यांनी आजपर्यंत न्याय दिलेला नाही. विस्थापितांचे भलं करण्यासाठी ,कल्याण करण्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी भाजपाचे सरकार सत्तेवर यावे लागले. भाजपा सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार, जातीय दंगली, बॉम्बस्फोट, आर्थिक घोटाळे अशा देशाला हानीकारक आणि जनतेला लुटू पाहणाऱ्या प्रस्थापित मंडळीवर कायद्याचा बडगा उभारला. तर हे काँग्रेस सरकार म्हणते आम्ही हुकूमशाही सुरू केली आहे .चुकीची कारवाई हे सरकार करत आहे असे खोटेनाटे आरोप काँग्रेस सध्या निवडणुकीच्या प्रचारद्वारांमध्ये करत आहे. असे डॉ. तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसे या पक्षाच्या नियोजनाखाली आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त येथे आले. असता प्रचार सभेमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .       भाजप सरकारच्या राज...

"दोन लाखाच्या वर मताधिक्याने महायुतीचे उमेदवार निवडून आणणार" मनसे नेते दिलीप बापू धोत्रे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . उद्याच्या होऊ पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे राम सातपुते या दोन्ही उमेदवाराला मनसेच्या वतीने मी खात्री देतो की दोन लाखाच्या वर मताधिक्याने हे दोन्ही उमेदवार निवडून येणार. असे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मनसे पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेमध्ये पंढरपूर येथे व्यक्त केले.      राज ठाकरे यांनी मनसेच्या वतीने मोदी सरकारला विना अट आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. मोदी सरकारने केलेल्या कार्याला पाठिंबा देत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे. मोदीना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान निवडून देण्यासाठी मनसेच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिलेली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे ठरवलेले आहे.        मोदी राजवटीमध्ये हिंदू बांधवांना अपेक्षित असल...

अभिजीत पाटील यांच्या वरील कारवाई म्हणजे भाजपा ची "विनाश काले विपरीत बुद्धी "...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे या कारखान्यावर कर्जफेड न केल्यामुळे उत्पादित साखर गोडाऊनला सील लावण्यात आले. या घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी तसेच संचालक मंडळ हे मोठ्या संकटात पडल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे.      गेली काही वर्ष बंद स्थितीत असलेला हा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करण्याच्या उद्देशाने अभिजीत पाटील यांनी प्रयत्न केला. व त्या प्रयत्नाला त्यांना यश आले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपण कसा चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवू शकतो. हे आपल्या प्रचारा मध्ये त्यांनी शेतकरी ऊस उत्पादकाला त्यांनी पटवून सांगितले. व कारखाना निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर हा कारखाना गेली दोन वर्ष सुरळीतपणे सुरू करून शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला दर देण्याचा त्याने प्रयत्न केला असताना थकीत कर्ज पेड न केल्यामुळे आज या कारखान्याला त्याच्या गोडाऊनला सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादक, कर्मचारी व संचालक मंडळ ही चिंतेत पडले.  ...

"मोदींच्या गॅरंटी चे काही खरे नाही".... सुशीलकुमार शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी)" मोदी यांच्या गॅरंटीचे काही खरे नाही." असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील  कुमार शिंदे यांनी आज पंढरपूर येथे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना या संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने आयोजित आज वार्ता लाप घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे यांनी या वार्तालाप मध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.     सुशील कुमार शिंदे वार्तालाप मध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा सरकारने फक्त आश्वासन देण्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेले नाही. बेरोजगार तरुणांना दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळवून देतो म्हणाले, परंतु ते दिले नाहीत. रोजगाराची गॅरंटी त्यांनी दिले नाही. महागाई, गॅस, पेट्रोलचे दर कमी करतो म्हणाले याची त्यांनी गॅरंटी दिली होती. पण ती देखील फसवी निघाली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देतो म्हणाले परंतु आज शेतकरी कर्जबाजारी झालेला दिसून येत आहे. अशा या मोदी सरकारचे व मोदीची गॅरंटी ही फक्त फसवी आहे . मोदींच्या गॅरंटीचे  काही ...

" पंढरपुरात होऊ पाहणाऱ्या राजकीय भूकंपात कार्यकर्त्यांचे, सभासदांचे काय होणार ?"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) लोकसभेची निवडणूक देशभरात सर्वत्र लागलेले असताना, महाराष्ट्रातील  सोलापुर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघांमधील जनतेमध्ये प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या विरोधात सर्वत्र रोष दिसून येत असताना त्याचा लाभ घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें ,विजयसिंह मोहिते पाटील आधी ज्येष्ठ मंडळी ही माढा लोकसभा मतदार संघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात मधून भाजपाच्या विरोधात जनसंवादाच्या माध्यमातून भाजप विरोधी वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांनी यश मिळवत असल्याचे सध्या दिसून येत असताना पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे भाजपाच्या गळाला लागतात की काय?  असे सद्य घडीला वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.       दोन दिवसांपूर्वी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या साखर गोडाऊनला कर्ज न फेडल्याचे कारण सांगून त्या साखर गोडाऊनला सील करण्यात आल्याचे समजते. या गोडाऊन मधील साखर विक्री झाल्यानंतरच कर्ज फेडले जाऊ शकते. असे असताना देखील श्री व...

"डॉ. निकमस् ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ला मा. केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांची शुभेच्छा भेट"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ. निकमस् सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ला आज रोजी मा. केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी आज  शुभेच्छा भेट दिली.      यावेळी माननीय शरद चंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते ट्यूलिप सिटीस्कॅन या अद्यावत यंत्रसामुग्रीचे उद्घाटन करण्यात आले.       डॉ. प्रशांत निकम हे ऑर्थो सर्जन असून त्यांनी इंग्लंड, फ्रान्स येथील विविध विद्यापीठामधून फेलोशिप मिळवलेली असून त्याचप्रमाणे तेथील ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना  व्हावा अशी अपेक्षा व मार्गदर्शन शरदचंद्रजी पवार यांनी आज रोजी डॉ. प्रशांत निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये केले. सर्वसामान्य रुग्णांची सेवा डॉ. प्रशांत निकम यांचा हातून घडावी. अशी पांडुरंग चरणी प्रार्थना शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केली.     यावेळी उपस्थित श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील उद्योजक नागेश फाटे, दिनकर बापू कदम, संतोष कोकाटे व पंढरपूर शहरातील नामवंत डॉक्टर हे उपस्थित होते.

"प्रती राज ठाकरे म्हणून ओळखले जाणारे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे जाहीर सभा"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) गुढीपाडव्याचे महत्त्व साधून 7 एप्रिल रोजी मनसेचे राष्ट्रीय नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला जाहीर पाठिंबा दिला आहे.     नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या लोक कल्याणकारी कामे आणि राम मंदिर बांधण्याचे दिलेले अभिवचन त्यांनी पूर्ण केले. तसेच 370 कलम, एन आर सी, आणि त्याच प्रमाणे मुस्लिम महिलांच्या बाबतीत अन्यायकारक ठरणारा  तलाक सारख्या अन्यायकारक ठरणाऱ्या या पद्धतीला त्याने अटकाव घातला आहे.      मनसेचे नेते राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेले आहेत. त्या अपेक्षा पुढील प्रमाणे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर व्हावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांचे संवर्धन व्हावे. आणि मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवाव्यात. असे अभिवचन त्यांनी मोदी सरकारकडून घेतलेले आहे. राज ठाकरे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत मोदी यांनी होकार दर्शवलेला आहे. त्यामुळे ...

"मेंढापूर या पंढरपुर तालुक्यातील भागांमध्ये ड्रायफूट उद्योगाला पूरक अशी जमीन व महामार्ग आहेत"..... धैर्यशील मोहिते पाटील

इमेज
 पंढरपूर (   प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील बेरोजगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथा या त्यांनी आपल्या मनोगत मधून मांडल्या मला आज याविषयी बोलावसं वाटतं. पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर या गावा जवळील 700 एकर जमीन शासनाची असून या जमिनीवर पंढरपूर तालुक्यांमध्ये उत्पादित होणारे फळभागामधून द्राक्ष ,चिक्कू, बोर ,सिताफळ, डाळिंब अशा अनेक फळांचे उत्पादन जास्ती प्रमाणात असून या फळांचे ड्रायफूट मध्ये रूपांतरित करण्यासाठी एक मोठा उद्योग समूह निर्माण होऊ शकतो. पंढरपूर तालुक्यातील परंतु आज माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येणारा हा मेंढापूर या गावी व त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 700 एकर जमीन शासनाची उपलब्ध असून या जमिनीमध्ये ड्रायफूट चे उद्योग व एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबवले जाऊ शकतात. आणि यासाठी या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेले महामार्ग या परिसरामध्ये उपलब्ध असल्यामुळे या भागांमध्ये एमआयडीसी निर्माण होणे अत्यावश्यक आहे. या ...

"नेहरू, गांधींच्यांवर मोदीने टीका करणे योग्य नाही.मोदी नेहरू यांच्या योग्यतेचे नाही." शरद पवार

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) कुठल्याही विकास कामावर न बोलता फक्त नेहरू घराणे आणि गांधी घराण्यावर खालच्या पातळीवरून टीका करणे हे मोदी यांना शोभत नाही. नेहरू गांधी यांच्या योग्यतेचे  मोदी नाहीत. असे वक्तव्य आज रोजी पंढरपूर येथे माढा लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आय व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथील शिवतीर्थावर आपल्या जाहीर सभेमध्ये केले.        आपला देश शेतीप्रधान असून या शेतीप्रधान देशांमध्ये अन्नधान्य पिकवणारा शेतकरी हा आज आत्महत्या कडे वळत आहे. त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे पाण्याचे नियोजन हे त्यांनी नीट केलेले नाही. आणि फक्त धन दांडग्यांचे उद्योगपतींचे कर्ज माफ करणे, त्यांना अनेक सवलती उपलब्ध करून देणे एवढेच काम मोदी सरकारने केलेले आहे, मोदी सरकारने जी गॅरंटी दिली आहे, ती उद्योगपती आणि धन दांडग्या लोकांच्यासाठी दिलेली आहे. अशी टीका शरद पवार यांनी आज रोजी केली आहे.       माढा लोकसभा मतदार संघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभेच्या प्र...

"मतदारांनी तीन महिन्यापूर्वीच ठरवलं आहे भाजपाला पराभूत करायचं"..... प्रणिती ताई शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीच्या आधी तीन महिन्यापूर्वीच त्यांनी ठरवलेलं आहे. भाजपाला पराभूत करायचं म्हणून असे सोलापूर जिल्ह्यातील असंख्य तालुक्यामधून गाव भेटीच्या दरम्यान मध्ये सर्वसामान्य जनता आणि शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांनी आम्हाला हे आवर्जून सांगितलं की आम्ही तीन महिन्यापूर्वीच ठरवलेलं आहे. की या भाजपाला या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करायचं म्हणून असे वक्तव्य आज पंढरपूर येथे माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आय चे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेमध्ये प्रणिती ताई शिंदे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यापुढे म्हणाल्या भाजपा सरकारने सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना महागाईच्या आणि संकटाच्या दरीमध्ये त्यांनी ढकलून दिलेले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाला आज पर्यंत दहा वर्षांमध्ये दोन लोकप्रतिनिधी भाजपाने दिले. ते काही कामाचे असे नसलेले दोन खासदार आपल्या माथी थोपवले आता तिसर...

"आमदार समाधान आवताडे यांनी भाजपा सरकारने केलेल्या विकास कामाची माहिती गावोगावी जाऊन दिली"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचारार्थ दौऱ्या च्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी भाजपा सरकारने आजपर्यंत केलेल्या अनेक विकास कामाची माहिती आणि जनतेला मिळालेला लाभ याविषयीची माहिती त्यांनी पंढरपूर तालुक्यातील शिरढोण, कौठाळी, वाखरी, गादेगाव या गावांमधून व वाडीवस्ती वरुन दिली.       यावेळी त्यांच्यासोबत पंढरपूर शहर महिला आघाडीच्या नेत्या डॉक्टर प्राजक्ता देणारे आणि कौठाळी, शिरढोण, वाखरी त्याचप्रमाणे गादेगाव या ठिकाणी असलेले सरपंच ग्रामपंचायत सदस्य व भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.       आमदार समाधान दादा अवताडे यांनी भाजपा सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेला भाजपा सरकारने गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य त्याचप्रमाणे महिलांसाठी उज्वला गॅस योजना अमलात आणून कित्येक ग्रामीण भागातील महिलांचे स्वयंपाकाची सोय त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील असंख्य गावांमधून रस्ते त्याचप्रमाणे जल जीवन योजनेच्या माध्यमातून ...

" मोदी सरकारने केलेली विकास कामे व विविध कल्याणकारी योजना ची माहिती घोंगडी बैठकीच्या माध्यमातून"...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी)  सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार दौरा पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून घोंगडी बैठकीचे आयोजन करून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आमदार समाधान आवताडे आणि प्रशांतराव परिचारक यांनी या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब, त्याचप्रमाणे महिला यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांनी केलेल्या लोक कल्याणकारी योजनेची माहिती जनसामान्यांना व्हावी म्हणून आमदार समाधान आवताडे आणि परिचारक या दोन नेते मंडळींनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागामधून घोंगडी बैठकीचे आयोजन करून या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती ते देत आहेत. अशाच घोंगडी बैठकीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे. ते पुढील गावाप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, शिरढोण ,कौठाळी , वाखरी या चार गावांमधून दुपारी चार वाजल्यापासून ते सायंकाळच्या सहा वाजून 30 मिनिटापर्यंत या चारी गावांमधून घोंगडी बैठकीचे आयोजन केलेले आहे. असे पंढरपूर म...

" उद्या पंढरपूर येथे पवार शिंदे मोहिते यांच्या तीन मुलुख मैदानी तोफा धडाडणार"

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) उद्या पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथील शिवतीर्थावर सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे दोन्ही उमेदवारासाठी उद्या दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता शिंदे पवार आणि मोहिते यात तिघा नेते मंडळींच्या तोफा धडाडणार.       माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या तुतारी चिन्ह घेऊन लढणारे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय शरद पवार यांची प्रचार सभा त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील , प्रणिती ताई शिंदे यांच्या मुलुख मैदानी तोफा उद्या शिवतीर्थावर धडाडणार.      माढा लोकसभा मतदारसंघातील मतदार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार यांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महा...

"मोदी को जब डर लगता है,तब झुठ बोलता है" ... राहुल गांधी. राहुल गांधी यांच्या सभेला लाखोच्या संख्येने गर्दी...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) मोदी को जब भी डर लगता है तब मोदी झूट बोलना शुरु करता है... असे काँग्रेसची युवा नेते राहुल गांधी यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना त्यांनी वरील वक्तव्य केले.        पंतप्रधान मोदी यांना ज्या ज्या वेळी विरोधकांनी संसदेमध्ये विविध प्रश्नावर घेरले असता ते नेहमी खोटे बोलतात. पाकिस्तान,चीन या देशा वर टीका करत  जनतेचे लक्ष ते दुसरीकडे वळवतात. मोदी यांच्या राजवटीमध्ये महागाई ही वाढलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला ते योग्य दर देऊ शकले नाहीत. सर्वसामान्य बेरोजगार तरुणांना दोन कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणाले परंतु त्यांनी या बेरोजगार तरुणांना रोजगार दिला नाही. त्यांनी हा रोजगार उद्योगपतींना दिला. आणि त्यांना अरबोपती करून टाकले. असा आरोप देखील त्यांनी या सभेच्या दरम्यान मध्ये केला.       मोदी सरकारने देशभरातील नाममात्र 20 उद्योगपतींनाच अब्जोपती केले. देशाच्या 70 ते 80 कोटी जनतेच्या संपत्ती एकीकडे आणि या वीस...

"धर्म बघून मतदान करू नका,कर्म बघून मतदान करा" प्रणिती ताई शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) धर्म बघून मतदारांनी मतदान करू नका, व्यक्तीचे कर्म बघून मतदान करा. असे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील विविध गाव भेटीच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त केले.       अक्कलकोट तालुक्यातील प्रचार सभेमध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे , शरद पवार राष्ट्रवादी गटाचे बंदेनवाज कोरबू  काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, निमगावचे माजी सरपंच पठाण, बसवराज नागणसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.       आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये पुढे बोलत असताना प्रणिती ताई शिंदे म्हणाल्या भाजपा हा धर्माधर्मामध्ये ,जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारा असा पक्ष आहे. धर्म हा घरातील धार्मिक कर्म उपास तपास, लग्न, पूजापाठ यापुरता मर्यादित असायला हवा. परंतु या धर्माचे राजकारण या विरोधकांनी केलेले आहे. मतदार बंधूंनी धर्म बघून मतदान न करता त्यांनी उमेदवाराची कर्म बघून ,त्याचे कार्य बघून मतदान करावे. असे आवाहन प्रणिती ताई शिं...

"काॅंग्रेसने गरीबी हटाव ची फक्त घोषणा केली, परंतु मोदी सरकारने गरीबी हटवण्यासाठी प्रयत्न केले आहे."... प्रशांत परिचारक

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाने गरीबी हटावचा नारा दिला. परंतु गरीबी काय हटवली नाही. परंतु मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये गरिबी हटवण्याचा मोदी सरकारने प्रयत्न केलेला आहे. गोरगरिबांना मोफत घरकुल दिलेले आहेत. त्याचप्रमाणे 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिलेले आहे. त्याचप्रमाणे पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा हा मोदी सरकारने दिलेला आहे. महिलांसाठी उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची जपणूक केलेली आहे.  अशा विविध योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने या गेल्या दहा वर्षांमध्ये गोरगरिबांसाठी फक्त घोषणा केली नाही, तर त्या  गरीब लोकांची गरीबी हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे विधान परिषदेचे माजी आमदार भाजपाचे जेष्ठ नेते क्लस्टर हेड प्रशांतराव परिचारक यांनी आज कोर्टी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्या मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.         प्रशांतराव परिचारक पुढे बोलत असताना ते म्हणाले शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव दिलेला आहे. त्याचप्रमाणे ऊसाला पूर्वीपेक्षा दुप्पट म्हणजे पंधराशे रुपये दर पूर्वी मिळत होता. तर आज ए...

"मोदींचे पंधरा लाख आम्हाला मिळाले आहेत." लक्ष्मी टाकळी येथील गावकरी

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) "मोदी सरकारचे पंधरा लाख रुपये आम्हाला मिळाले आहेत." असे वक्तव्य सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यामधील लक्ष्मी टाकळी या गावी जनसंवाद साधण्यासाठी गेले असता तेथील एका ग्रामस्थांनी सांगितले.       मोदी सरकारने 15 लाख रुपये तुम्हाला देऊ केले का? असा प्रश्न विचारला असता सदरहू गावातील एका व्यक्तीने या प्रश्नाचे छानसे उत्तर आम्हा पत्रकारांना दिले.     मोदी सरकारच्यावतीने 15 लाख रुपये सर्वसामान्य नागरिकांना कशा स्वरूपात मिळाले. त्याचे वर्णन त्या गावकरीने अतिशय छान पद्धतीने केले. मोदी राजवटीमध्ये सर्वसामान्य जनतेला पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा हा दिलेला आहे. मोदी सरकारने पाच वर्ष 80 टक्के जनतेला मोफत राशन अन्नधान्य दिलेले आहे. संपूर्ण देशभरात मोठे महामार्ग बनवलेले आहेत .ग्रामीण भागामधून रस्ते, लाईट आणि पिण्याच्या पाण्याची सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. गोरगरीब जनतेला पंतप्रधान आवास या योजनेतून मोफत घरकुल दिलेले आहे. अशा लाखो रुपयांच्या सुविधा या मोदी सरकारने दिलेल्या आहेत. अशाप्रकारे मोदी सरकारने सर्वसामान्यांना 15 लाख रुपये...

" मोदी यांची लाट थोपवण्यास मशिदी मधील फतव्याचा वापर"..राम सातपुते

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीत रंगत भरू लागलेली आहे. नुकतीच पंढरपूर येथील वाखरी या ठिकाणी भाजपा या पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी आणि त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदार आणि सहयोगी मित्रपक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी व कार्यकर्ते यांची सूक्ष्म नियोजनाची बैठक संपन्न झाली.     भाजपाच्या या सूक्ष्म नियोजनाच्या बैठकीनंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी आपल्या मुलाखतीमधून त्यांनी माहिती देत असता ते म्हणाले सध्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून मोदी हटाव हा एक कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि या विरोधकांनी महाराष्ट्रातील तसेच भारत देशातील मशिदी मधून मोदी सरकार हटवण्यासाठी आता फतवे निघू लागलेले आहेत. त्याचप्रमाणे उर्दू पत्रके ही निघू लागलेली आहेत. याचा जाहीर निषेध राम सातपुते यांनी आज रोजी केला.      सध्या देशभरातील काँग्रेस पक्ष हा आपल्या अस्तित्वासाठी झटत आहे. आणि देशभरात असलेले शांततेचे वातावरण हे बिघडू पाहत आहेत की काय?  अशी शंका निर्माण होत आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनु...

"राम सातपुते यांच्या विजयासाठी आमदार समाधान आवताडे आणि प्रशांतराव परिचारक यांचे योगदान लाभणार '

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचाराच्या घोडदौड मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार यांचे योगदान लाभणार आहे.        सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी त्याचप्रमाणे सोलापूर शहर मधील भाजपाचे दोन आमदार विजय देशमुख आणि सुभाष देशमुख आणि त्यांना मोहोळ तालुक्यातील राजन पाटील यांचे सहकार्य लाभणार असून यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार असून त्यांनी देखील आणि मोहोळ तालुक्याचे मान्यवर नेते राजन पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे.      पंढरपूर तालुक्यातील भाजप आमदार समाधान आवताडे आणि भाजपाचे क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांतराव परिचारक या  दोन्ही आमदारांचे वर्चस्व पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये असून आमदार आवताडे आणि परिचारक यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाची पोचपावती म्हणून सर्वसामान्य जनता ही आमदार अवताडे आणि परिचारक यांच्या पाठीशी राहणार आहे. आवताडे आणि परिचारक यांनी केलेल्या विकास कामा मुळे पंढरपूर मंगळवेढा तालु...

"३१ गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला जनता निवडून देते की माझ्या सारख्या प्रामाणिक, सुशिक्षित उमेदवाराला निवडून देते हे पहायचे आहे." लक्ष्मण हाके.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य मतदार या येत्या लोकसभेच्या निवडणुकीला 31 गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला जनता निवडून देते, की माझ्यासारख्या प्रामाणिक सुशिक्षित उमेदवाराला निवडून देते हे पाहायचे आहे. असे बहुजन पार्टीचे उमेदवार लक्ष्मण हाके यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आपले मत व्यक्त केले.      या पत्रकार परिषदेला उपस्थित एडवोकेट प्रशांत रुपनवर, बाबा चव्हाण, त्याचप्रमाणे सतीश कुलाल आणि सचिन बंडगर असे मान्यवर उपस्थित होते.       आपल्या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलत असताना लक्ष्मण हाके हे म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ही एकूण मतदार संख्ये पैकी 13 लाख मतदार हे ओबीसीचे आहेत. आणि या एवढ्या मोठ्या ओबीसी मतदार या मतदारसंघांमध्ये असताना देखील ओबीसी उमेदवाराला कधीही संधी मिळालेले नाही. प्रस्थापित राजकीय मंडळी ही सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी बांधवांना विविध आश्वासने देऊन झुलवत ठेवत त्यांनी आपली राजकीय पोळी  भाजून घेण्याचे हेतू साध्य केलेला आहे.       माढा लोकसभा मतदारसंघातील बागायत शेतकरी ...

*आमदार समाधान आवताडे यांच्या कार्याचा लाभ राम सातपुते यांना होणार" 40 वर्षापासून होत असलेली रस्त्याची तक्रार आमदार अवताडे यांनी मिटवली.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपाचे तसेच काँग्रेसचे उमेदवार संपूर्ण मतदारसंघांमध्ये प्रचाराचा दौरा करतआहेत. पंढरपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये हे नेतेमंडळी फिरत असताना स्थानिक पंढरपूर रहिवासी यांचं काय म्हणणं आहे.? याचा कानोसा घेतला असता पंढरपूर शहरातील उपनगर तसेच नदी कडे चा भाग या भागातील रहिवाशांशी संवाद साधला असता या भागातील लोकांनी आमदार समाधान दादा अवताडे यांनी कैकाडी मठ परिसर, शिंदे नाईक नगर, त्याचप्रमाणे कुंभार गल्ली, प्रजापती मंदिराच्या शेजारील रस्ता आणि या भागातील  रस्त्यांची ची सोय, पिण्याचे पाण्याची सोय या सर्व सोयी आमदार समाधान आवताडे यांनी जातीने लक्ष देऊन केल्यामुळे या परिसरातील लोक समाधान आवताडे ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगतील तो उमेदवार आम्ही निवडणार आहे. असे या भागातील रहिवाशांच्या संवादामधून ऐकायला मिळाले.       राम सातपुते त्याचप्रमाणे प्रणिती ताई शिंदे या दोघांच्या उमेदवारीबद्दल आम्ही या भागातील रहिवाशांची संवाद साधला असता या दोघांची तुलना मध्ये राम सातपुते या भाजपाच्या उमेदवाराची बाजू येथील...

"दो हंसो का जोडा" म्हणून प्रसिद्ध असलेले विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनी कधी कुणाचा पक्ष फोडला नाही....अमित देशमुख

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दो हंसो का जोडा म्हणून ओळखले जाणारे विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांनी कधी कुणाचा पक्ष फोडला नाही, की कुणाचं घर फोडले नाही. ही संस्कृती काँग्रेसची आहे. आज महाराष्ट्रामध्ये भाजपा या पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून आज विधानसभेमध्ये हे भाजप नेते म्हणतात की ही शिवसेना  एकनाथ शिंदेंची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची परंतु आज शरद पवारांचे घर फोडून आज विधानसभेमध्ये हे भाजप नेते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार ची अशी ही पक्ष फोडणारे आणि घर फोडणारी भाजपा संस्कृती आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने संस्कृती जपली. कोणाचा पक्ष फोडला नाही की घर फोडले नाही. जनतेने जो दिलेला कौल आहे. तो मान्य करून जनतेच्या कौला चा मान ठेवून त्यांनी आपली संस्कृती जपली. परंतु आता अशी संस्कृती महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये दिसून येत नाही. अशी खंत आमदार अमित देशमुख यांनी आज व्यक्त केले.      सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी पंढरपूर तालुक्यांमध्ये आले ...

"नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी विजयी करणार"...... माजी आमदार राजन पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्धार आम्ही मोहोळ तालुक्यातील सर्वांनी केलेला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. असे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज रोजी केले.      नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्या बांधवांच्या बँक खाते मध्ये सहा हजार रुपये हे जमा करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला अन्नधान्य मोफत देण्यात येत आहे,आणि जे बेघर लोक आहेत त्यांना घरकुल देण्याची नियोजन या मोदी सरकारने केलेले आहे. देशाच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आम्ही ठरवले आहे.          मोहोळ तालुक्याला कायमस्वरूपी भेडसावणारा हा पाणी प्रश्न, ह...

"रडीचा डाव न खेळता मैदानात उतरा....मग बघूया कोण किती पाण्यात आहे " धैर्यशील मोहिते पाटील.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) आज रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला हरकत घेण्यात आली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षातील उमेदवारांच्या कडून कोणी कोणाच्या वर हरकती घ्यायचे नाहीत असं ठरलं होतं परंतु एका अज्ञात व्यक्तीला पुढे करून हा हरकतीचा मुद्दा मांडला गेला. हा विरोधकांचा रडीचा डाव आहे. असा रडीचा डाव न खेळता खुल्या मैदानात उतरा पाहूया कोणी किती पाण्यात आहे ते असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाहेर पडताना आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.         माढा लोकसभा मतदार संघाची ही निवडणूक आता ही कुण्या पुढाऱ्याच्या हातात राहिलेली नाही. ती थेट जनतेच्या हातात गेलेली असून आता जनताच ठरवणार आहे, की कोणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही.       माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये प्रचारासाठी शरद पवार यांच्या प्रचार सभा या 24 तारखेपासून सुरू होणार असून एकूण सहा सभा आपल्या या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँ...

"प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारासाठी काॅंग्रेसच्या मुलूख मैदान तोफा धडाडणार " सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजीत कदम यांची उपस्थिती.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज यांच्या मुलख मैदानी तोफा धडाडणार.       सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील कामती या ठिकाणी दुपारी चार वाजता काँग्रेसचे मान्यवर नेते सतेज पाटील, विश्वजीत कदम, आणि अमित देशमुख या दिग्गजांचा प्रचारार्थ दौरा हा प्रणितीताईंच्या मतदार संघामधून होणार असून प्रणिती ताईंना विजयी करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या ,शेतकरी, कष्टकरी कामगार वंचित घटकांच्या विकासासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रणिती ताई शिंदे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून द्या .असे आवाहन ते करणार आहे.     कामती येथील सभा आटोपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील महामाया मंदिराजवळ मोठ्या संख्येने सभा होणार असून या सभेमध्ये विश्वजीत कदम, अमित देशमुख आणि सतेज पाटील यांचे मार्गदर्शनपर भाषणे होणार असून या दोन्ही ठिकाणच्या सभेची जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे.      मोहोळ तालुका पंढरपूर, तालुका येथील प्रचार द...

"GST चा कर रद्द करण्यात यावा. हा सर्वसामान्य जनतेला जाचक आहे " प्रणिती ताई शिंदे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) जीएसटीचा कर हा अतिशय जाचक असून सर्वसामान्य जनतेला त्रासदायक असा कर आहे. या जीएसटी करा ला पंढरपूर शहरातील डॉक्टर, इंजिनिअर्स ,वकील आणि शेतकरी वर्गाने विरोध दर्शवला, असून जीएसटी कर कसा जाचक आहे. याची माहिती व अनुभव हे डॉक्टर्स इंजिनियर्स व शेतकरी वर्गाने प्रणिती ताई शिंदे यांना भेटून त्यांनी आपली जीएसटी या करा बाबतची तक्रार ऐकवली.      त्यावेळी प्रणिती ताई शिंदे यांनी वैद्यकीय उपकरणावर तसेच उपचार यंत्रणेवर या जीएसटी कराचा जाचक असा त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग हा खत ,बी ,बियाणे खरेदी करत असतो. या खरेदीवर देखील त्यांना जीएसटी ही भरावी लागते. अशी ही जाचक असलेली जीएसटी कर प्रणाली ही रद्द केली जावी. सर्वसामान्य माणूस हॉटेलमध्ये जेवायला गेला तरी त्याला जेवण्या अगोदर जीएसटी कर भरावा लागतो. अशी परिस्थिती सद्यस्थितीला भारत देशामध्ये आहे. तरी असा हा जाचक असलेला जीएसटी कर शासनाने एक तर कमी करावा. किंवा रद्द करावा. अशी त्यांनी मागणी केली.      पंढरपूर शहरातील जोगेश्वरी हॉल येथे आयोजित डॉक्टर्स, वकील आणि शेतकरी वर्ग सर्वसामान्...

"४०० रुपये चा गॅस १२०० रुपये झाला.. भाजपा म्हणते मते द्या मला " शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपाचा पराभव करा..... प्रणिती ताई शिंदे

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल झाल्या नंतर पंढरपूर तालुक्यामधून आपला प्रचार दौरा सुरू केलेला आहे.      पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचोली, तारापूर,,खरसोळी, पोहरगाव, विटे, आंबे चिंचोली मगरवाडी आधी गावामधून आपला प्रचार दौरा केला. या दौरांच्या दरम्यान  त्यांनी सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपाने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या महागाईचा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर केलेला अन्यायाचा त्यांनी पाढा वाचला.      काँग्रेसच्या राजवटीमध्ये चारशे रुपये ला मिळणारा गॅस या भाजपाच्या राजवटीमध्ये बाराशे रुपये झाला. उज्वला गॅस महिलांना दिल्याचे सांगत फिरणाऱ्या या मोदी सरकारने हा चारशे रुपये गॅस बाराशे रुपये मध्ये खरेदी करायला या उज्वला गॅस धारक महिलांना लावला. असा आरोप देखील त्याने केला.      शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणार म्हणून आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न, विजेचा प्रश्न सोडवतो असे आश्वासन दिले होते. त्या ...

"माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे कठीण आहे." ... चंद्रकांत पाटील बोलले ते खरेच असणार.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा, सोलापूर लोकसभा मतदार संघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांमधील भाजपाचे उमेदवार हे अडचणीत असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे.    भाजपा या पक्षाचा राजीनामा देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावतीने तुतारी हाती घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याचप्रमाणे उत्तम जानकर हे देखील भाजपा वर नाराज असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे. शरद पवार यांनी उद्याच्या विधानसभेमध्ये त्यांना माळशिरस तालुक्यातून उमेदवारी देणार असल्याचे समजते. आणि मोहिते पाटील देखील त्यांना सहकार्य करणार असल्याचे बोलले जाते. अशी परिस्थिती या मतदारसंघांमध्ये दिसून येत असल्यामुळे भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ही लोकसभा निवडणूक कठीण असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत असल्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगोला येथे जे वक्तव्य केले भाजपाचे उमेदवारांना निवडून येणे कठीण आहे. त्याची सत्यता आता जाणवू लागल्यामुळेच ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते हे आता फोन देखील उचलेनासे झाले आहेत. ...

"भाजपाचेे माजी दोन्ही खासदार प्रचारासाठी का फिरत नाहीत.? त्यांना आता लाज वाटते वाटतं"..., प्रणिती ताई शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे दोन्ही माजी खासदार आज प्रचारा मध्ये का दिसत नाही? त्यांना त्यांनी न केलेल्या कामामुळे कदाचित लाज वाटत असेल. असे सोलापूर लोकसभा मतदारसंघात तील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेमध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले.      आज रोजी प्रणिती ताई शिंदे यांनी  सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या वतीने त्याने उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपस्थित सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार त्याचप्रमाणे विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते हे उपस्थित होते. त्यांनी सोलापुरातील काँग्रेस भवन, सात रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मार्गावरून त्यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या समुदायासोबत त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला.        प्रणिती ताई शिंदे यांनी आपल्या भाषणांमधून त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या आजपर्यंत भाजपाच्या दोन्ही खासदारांनी जनतेच्या हिताचे कोणतेही काम केलेले नाही. यंत्र कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत. क...

सोलापूर व माढा लोकसभेसाठी "भाजप "ला विजयी करण्यास" मनसे" तयार...

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा करण्यासाठी भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असते त्यांनी सांगितले होते त्याप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण मतदारसंघांमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना त्यांनी भाजपासाठी व भाजपाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यास मनसेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.         त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज रोजी मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयामध्ये बैठक बोलावून घेतली. त्यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदार संघामधील मनसेचे कार्यकर्ते हे भाजपाचे दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहेत असे त्यांनी माहिती दिली यावेळी भाजपाचे सोलापूर विभागाचे चव्हाण व माढा लोकसभा मतदारसंघाचे पदाधिकारी भास्कर कसकवडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपाला विजयी करण्याचा निर्धार व्यक...

"लोकसभेला प्रणिती ताई शिंदे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार " भगिरथ भालके

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आयचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा लोकसभा मतदारसंघातील  गावांमधून प्रचंड मताने विजय करण्याचा निर्धार आम्ही करीत असून उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती ताई शिंदे यांना प्रचंड मताने निवडून देणार आहोत. आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. असे प्रतिपादन भगीरथ भालके यांनी आज रोजी केले.        कै. भारत नाना भालके यांचा हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आहे .या मतदार संघांमधून  भारत भालके यांनी तीन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले होते. एक वेळ त्यांनी आय काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याशी धनिष्ठ संबंध असल्यामुळे आणि शिंदे कुटुंबाशी ऋणानुबंध असल्यामुळे त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिती ताई शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा परिसरातून भरघोस मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.        पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील आणि माजी चेअरमन भगीर...

"माढा लोकसभेची भाजपाची जागा धोक्यात " पालकमंत्री चंद्रकांत पाटील.

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) सांगोला येथील कार्यकर्त्यांच्या मेळावा मध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीचा आढावा घेत त्यांनी माढा लोकसभेची जागा भाजपासाठी   धोक्याची ठरू पाहत आहे. असे वक्तव्य केले.       काही दिवसापूर्वीच टेंभुर्णी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेळाव्यामध्ये माढा तालुक्यातील एक मतदार शेतकरी आपल्याला भाजपा सरकारने कसे फसवले असे सांगत असतानाच त्यावेळी या सभेमध्ये जो गोंधळ झाला होता. तो गोंधळ आता सर्वत्र दिसू पाहत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण हा भाजप सरकारला वैतागल्याचे सध्या माढा तालुक्यामध्ये हे चित्र दिसून येत आहे.    चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या मनोगतात पुढे म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा साठी सहज सोपी असलेली ही जागा आता या ठिकाणी निवडून येण्यासाठी असंख्य प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे माढा लोकसभा ची भाजपाची जागा ही सद्यस्थितीत धोक्यात आहे. असे त्यांना जाणवले आहे.     धैर्यशील मोहिते पाटील यांन...

जानकरांनी "तुतारी" हाती घेतली तर आमदारकी फिक्स....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) काही दिवसापूर्वीच माळशिरस तालुक्यातील भाजपाचे जेष्ठ नेते उत्तम जाणकारांनी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले होते. की ज्या ज्या वेळी भाजपाचे सरकार शासन दरबारी होते. त्यावेळी माळशिरस तालुक्यातील असंख्य विकासकामे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी या सोडवल्या गेलेल्या नाहीत. विकास कामे केलेली नाही. शासन दरबारी आपली सत्ता असून देखील भाजपा कार्यकर्त्याचे कुठलेच कामे भाजपच्या राजवटीमध्ये होत नसल्याची तक्रार तमाम जनतेच्या वतीने त्यांनी आपल्या मुलाखतीमधून व्यक्त केली होती.      मोहिते पाटील यांच्या भाजपाच्या फारकतीनंतर त्यांनी मोहिते पाटील यांच्या पाठीशी गेले ले चांगले अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्वरित सागर बंगल्यावर बोलवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली ही बाब गुलदस्तातच आहे.      धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा राजीनामा देऊन तुतारी हे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह...