" दीपक आबा चंदनशिवे जि.प.निवडणुकीत बाजी मारणार" कामाचा माणुस म्हणून ओळख.....
पंढरपूर ( प्रतिनिधी) कित्येक वर्ष लांबणीला पडलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक ही आता 2026 मध्ये निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये असंख्य मंडळी कार्यकर्ते व नेतेमंडळी गाव भेटीचे दौरे आणि वाड्या वस्तीवरच्या फेऱ्या आता सुरू झालेले आहेत. पंढरपूर तालुक्यातील विविध गटामधून जिल्हा परिषद च्या निवडणुका व पंचायत समितीच्या निवडणुका या लागलेल्या आहेत. या पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गटातून जिल्हा परिषद च्या निवडणुकीसाठी विविध पक्षाचे नेते मंडळी उमेदवार हे निवडणुकीस आपले नशीब आजमावत आहेत. लक्ष्मी टाकळी या गटामधून व गणा मधून जिल्हा परिषद साठी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे पक्षाचे उमेदवार म्हणून दीपक आपा चंदनशिवे हे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन उभे राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे नंदकुमार वाघमारे हे भाजपा पक्षाच्या वतीने कमळ चिन्ह हाती घेऊन उभे राहिले आहेत आणि भगीरथ भालके यांच्या किर्थविकास आघाडीचे तानाजी कांबळे हे ऑटो रिक्षा हे चिन्ह घेऊन निवडणुकीस उभे राहिले आहे. या टाकळी गटातील सातत्याने सक्रिय असलेले व्...