पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विश्वजित (मुन्ना) भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य पदी निवड..

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी..      पंढरपूर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी त्यांची आज निवड करण्यात आली.       विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांच्या समाज कार्याला अजूनही वाव मिळावा त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील गोरगरीब रुग्ण यांची सेवा घडावी या उद्देशाने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी त्यांची ही निवड करण्यात आली.     विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आजपर्यंत त्यांनी पंढरपूर शहरांमध्ये असंख्य वेळा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच गोरगरिबांचे शासकीय कार्यालयामधील अडीअडचणी व कामे त्यांनी केलेली आहे त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

"मनगटात जर ताकद आणावयाची असेल तर संविधानाचा अभ्यास केला पाहिजे"...मा.मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे सर

इमेज
 पंढरपूर.प्रतिनिधी... प्रस्थापितांच्या विरोधात आणि अन्यायाच्या विरोधात जर उभे राहायचे असेल तर आपल्या मनगटामध्ये ताकद असायला हवी जर का मनगटामध्ये ताकद आणावयाची असेल तर प्रत्येकाने संवेदनाचा अभ्यास करायला हवा असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज पंढरपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित असलेले माजी नगरसेवक डी राज सर्व गोड यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये आपली उच्च कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला या ओळी बोर्ड असताना माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्येची कास धरल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनामध्ये असंख्य पदव्या संपादित केल्या संपूर्ण जगभरातील राज्यघटनेचा अभ्यास करून त्यांनी आपल्या भारत देशाची संविधान मसुदा निर्माण केला. स्वातंत्र्य समता बंध...

"दि.पंढरपूर मर्चट को. ऑफ. बँक लि.पंढरपूर चा नेट NPA शून्य टक्के" बँकेला सात कोटी 33 लाख 4 हजार रुपयाचा ढोबळ नफा.....

इमेज
  पंढरपूर...प्रतिनिधी.     सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी ती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर आदर्श बँक पुरस्कार प्राप्त अशा या बँकेने 2024,2025 या आर्थिक वर्षामध्ये प्रगतीची घोडदौड सातत्याने पुढे ठेवलेली आहे.     दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक पंढरपूर या बँकेचा नेट एनपीए हा शून्य टक्के असा आहे. सोलापूर जिल्हा तसेच पंढरपूर तालुका व शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एकमेव अशी बँक म्हणून ओळखली जाते.    दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या आर्थिक प्रगतीला चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळ व्यवस्थापक व्यवस्थापक तसेच सभासद, खातेदार व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने बँकेची प्रगती ही होत आहे. दीप पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळ व व्यवस्थापक त्याचप्रमाणे कर्मचारी वर्गांची अभिनंदन सर्वत्र होत आहे.