"डॉ. निकमस् ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ला मा. केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांची शुभेच्छा भेट"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ. निकमस् सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ला आज रोजी मा. केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी आज  शुभेच्छा भेट दिली.

     यावेळी माननीय शरद चंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते ट्यूलिप सिटीस्कॅन या अद्यावत यंत्रसामुग्रीचे उद्घाटन करण्यात आले.

      डॉ. प्रशांत निकम हे ऑर्थो सर्जन असून त्यांनी इंग्लंड, फ्रान्स येथील विविध विद्यापीठामधून फेलोशिप मिळवलेली असून त्याचप्रमाणे तेथील ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना  व्हावा अशी अपेक्षा व मार्गदर्शन शरदचंद्रजी पवार यांनी आज रोजी डॉ. प्रशांत निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये केले. सर्वसामान्य रुग्णांची सेवा डॉ. प्रशांत निकम यांचा हातून घडावी. अशी पांडुरंग चरणी प्रार्थना शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केली. 

   यावेळी उपस्थित श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील उद्योजक नागेश फाटे, दिनकर बापू कदम, संतोष कोकाटे व पंढरपूर शहरातील नामवंत डॉक्टर हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....