पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदी राजेंद्र फडे व व्हाईस चेअरमन पदी आदित्य फतेपुरकर यांची निवड"....

इमेज
 पंढरपूर......... .   पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यांमध्ये व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. .    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदी राजेंद्र फडे आणि व्हाईस चेअरमन पदी आदित्य फतेपुर कर यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रिया वेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते   .    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी निवड झालेल्या राजेंद्र खडे आणि आदित्य फतेपुरकर यांच्यावर अभिनंदनचा व शुभेच्छा चा वर्षाव संपूर्ण स्तरांमधून होत आहे.

" पुढील 50 वर्षाचा विचार करुन पंढरपूरचा विकास करणार".....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
 पंढरपूर...... गेली कित्येक वर्ष पंढरपूर शहरांमध्ये मंदिर परिसरामध्ये होणारा कॅरीडोर हा प्रकल्प राबविला जाणार म्हणून चर्चिला जात होता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पंढरपूर शहरातील बाधित तसेच कॅरिडॉर झाला पाहिजे म्हणणारे लोकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले पुढील पन्नास वर्षाचा विचार करून पंढरपूर शहराचा विकास केला जाणार आहे. .    विठुरायाच्या नगरीमध्ये वर्षामधून चार यात्रा भरल्या जातात या चारी यात्रेला वारकरी भाविक भक्त ही लाखोच्या संख्येने पंढरपूर शहरांमध्ये येत असतात या भाविकांना मंदिर परिसर तसेच मार्गावर अतिशय दाटीवाटीने मार्गक्रमण करावे लागते परिसरा मध्ये  अरुंद रस्ते तसेच अरुंद गल्ली बोळ असल्यामुळे भक्तांना वावर करताना अडचण येते. त्यामुळे यात्रा कालावधीमध्ये भरपूर बांधवांना कुठलीही अडचण वादा न येण्यासाठी मंदिर परिसरातील भागांमध्ये असलेले दुकाने घरे, वाडे हे बाधित होणार असून या सर्व इमारती जागेची भूसंपादन केले जाणार आहे त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी शास नाने मंजूर केलेला आहे याच परिस...

" आज पर्यत केलेल्या ज्ञानदानाचे फळ " ज्ञानयात्री" पुरस्काराने प्राप्त झाले"....रविद्र पवार सर....विकास घागरे सर

इमेज
 पंढरपूर....... .  पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी सारख्या शिक्षणाचा गंध नसलेल्या आणि संपूर्ण गाव फक्त कष्ट आणि कष्ट करण्यात काळी आईची सेवा करुन उदरनिर्वाह करणारे हे गाव या गावातील शिक्षणप्रेमी श्री दर्लिग विद्या मंदीर चे अध्यक्ष एकनाथ पवार सर याच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने ़या विद्या मंदीर मध्ये ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक रविद्र पवार सर आणि विकास घागरे सर याना त्यानी आज पर्यत विद्यार्थाना केलेल्या  ज्ञानदानाचे फळ " ज्ञानयात्री"  हा पुरस्कार गोपाळपूरच्या खडकाळ माळावर बहुजनाच्या मुलासाठी उच्च अभियात्रिकी शिक्षण मिळावे ही शेतकर्याची मुले मुली मोठी व्हावी आणि देश उभारणीचे कार्य करावे या उद्देशानी या ठिकाणी स्वेरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.पी. रोंगे सर.यानी शिक्षण संस्था उभी केली.या स्वेरी शिक्षण संस्थेच्या वतीने  राज्यातील तसेच आपल्या जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात ज्ञानदान करणार्या शिक्षकाना ज्ञानयात्री पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्याच्या तसेच या शिक्षकानी आजपर्यत केलेल्या कार्याचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यकर्माचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमा ...

" आदिवासी समाजाच्या लढ्याला प्रसिद्धीची गरज आहे "...... पत्रकार विजयकुमार कांबळे

इमेज
 पंढरपूर..... .   आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच योग्य ते व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधने जनजागृती करण्यासाठी त्याचप्रमाणे समाजा मध्ये संघटनात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी प्रसिद्धीची आवश्यकता आहे त्याकरिता प्रसिद्धी विभागाची भूमिका ही प्रभावी राहणार आहे अध्यक्ष दत्ता सुरवसे यांच्या महा नेतृत्वाखाली तसेच डॉक्टर मनोहर कोळी यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली ही जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे पंढरपूर येथील  कोळी समाजाचे अभ्यासू पत्रकार विजयकुमार कांबळे यांनी क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले. .       पत्रकार विजयकुमार कांबळे आपल्या मनोगतामध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले संघटनेची ताकद म्हणजे एकजूट आणि समाज हिताची भूमिका या भावनेतून सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रमाणे आणि तितक्याच ताकतीने प्रचार आणि प्रसार करण्यावर भर असणार असून वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करणार आहे समाजाच्या न्याय हक्कासाठी सुरू असल...

" कोण म्हणत एम आय डी सी होणार नाही..........आम्ही केल्या शिवाय राहणार नाही"......आमदार समाधान दादा आवताडे. . आवताडे यांचा सातत्याने पाठपुरावा

इमेज
 पंढरपूर....... .     पंढरपूर तालुक्यातील तसेच शहरातील युवक हा चार यात्रेच्या भरोशावर आपले जीवनमान घालवित आहे या तरुणांच्या हाताला त्यांच्या कौशल्याला जोड मिळावी चार पैसे त्याच्या हातात मिळावे आणि तरुणांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती यावी या उद्देशाने पंढरपूर तालुक्यामधील कासेगाव या ठिकाणी भाजपा आमदार समाधान दादा अवताडे यांनी एमआयडीसी सुरू करण्याचे व ही एमआयडीसी होण्या  साठी सातत्याने महाराष्ट्र शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे. .    नुकतेच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या कामाला गती मिळावी यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी मुंबई मंत्रालयातील कार्यालयात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची भेट घेतली यावेळी प्रस्तावित एमआयडीसीसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. .  कासेगाव एमआयडीसी चा प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेतील सद्यस्थिती येणाऱ्या अडचणी तस...

" अखेर पंढरपूर कॅरीडोर वर शिक्कामोर्तब " . लवकरच कामाला सुरुवात....

इमेज
 पंढरपूर.... .        गेली तीन-चार वर्ष महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये वारकरी बंधू-भगिनींना चार यात्रा कालावधीमध्ये  दाटीवाटीने या परिसरामध्ये वावरावे लागत होते याची नोंद घेत महाराष्ट्र सरकारने गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी पासून पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात भागातील मालमत्ता व दुकाने हे ताब्यात घेऊन या परिसरातील जागेमध्ये भव्य असे विविध दालने उभी करण्यात येणार असून हा परिसर वारकरी बंधूभगिनींना वावरण्यासाठी मोकळी जागा निर्माण करून देऊन होणाऱ्या गर्दीला तसेच दाटीवाटीला आणि भविष्यकाळात घडणाऱ्या अन्य दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मंदिर परिसर सुशोभित व भव्य दिव्य करण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे चंद्रभागा कडेला असलेले घाट हे पुनर्बांधणी करून स्वच्छ चंद्रभागा करण्याचे नियोजन त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील कॅरिडॉर प्रमाणेच प्रदक्षिणामार्ग हा भव्य दिव्य करण्याचे नियोजन आणि मंदिराकडे जाणारे अन्य बारीक सारीक रस्ते हे डीपी रस्त्याच्या अंतर्गत आणून ते देखील मोठे करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाने ठरवलेले आहे. कॅरिडॉर साठी च...

" कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित "...... युवा नेते प्रणव परिचारक

इमेज
 पंढरपूर...... .         पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते सहकार शिरोमणी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या महा रक्तदान शिबीरामध्ये शेकडोच्या संख्येने पांडुरंग परिवार प्रेमी यांनी रक्तदान करून  स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या समाज उपयोगी कार्याला यापुढे देखील कार्यरत करण्यासाठी तसेच सुधाकरपंत परिचारक यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या उद्देशाने पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून मोफत आरोग्य शिबिर नेत्र शिबिर तसेच महा रक्तदान शिबिर आयोजित करून समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे अशी माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये दिली. .     कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक हे सहकार क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखले जाणारे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणून ओळखले जाणारे हे व्यक्तिमत्व आज सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने पांडुरंग परिवाराच्या वतीने परिचारक यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याच...

" सहकार क्षेत्रातील डॉक्टर आणि राजकारणातील संत सुधाकर पंत परिचारक यांना भावपूर्ण आदरांजली "

इमेज
 पंढरपूर...... .    सहकार क्षेत्रातील आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले उद्योगधंदे कारखाने बँका अशा अनेक जनकल्याणाच्या या सहकार क्षेत्रातील संस्थांना नव संजीवनी देण्याचे काम सहकार क्षेत्रामध्ये डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक  .    महाराष्ट्राच्या राजकारणामधील स्वच्छ चारित्र्य संपन्न असलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यर्स्मरणाच्या निमित्ताने विविध समाज उपयोगी उपक्रम पांडुरंग परिवार च्या वतीने राबविले गेले. .    महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वच्छ कारभार चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्य कष्टकरी कामगार शेतकरी बांधवांना त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी केले म्हणूनच सुधाकर पंत परिचारक यांना महाराष्ट्रातील संत म्हणून ओळखले जाते. असंख्य शेतकरी बांधवांच्या कामगारांच्या जीवनामध्ये संजीवनी देण्याचे काम सुधाकर पंत परिचारक यांनी केले. .   पंढरपूर अर्बन बँक सोलापूर जिल्हा सहकारी बँक...

" कर्मयोगी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त आरोग्य शिबिर आयोजित"..... युवा नेते प्रणव परिचारक

इमेज
 पंढरपूर...  पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील गावांमधून मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. दिनांक 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच तज्ञांकडून आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे यासाठी सोलापूर आणि पुणे येथील डॉक्टर उपस्थित राहतील या शिबिराच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून मोतीबिंदू मुक्त डोळस पंढरपूर तालुका करण्याच्या उद्देशाने हा संकल्प सोडलेला आहे अशी माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली. .    पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिवार युवा मंच पंढरपूर यांच्या वतीने हे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले असून शंकराव साळवे नेत्र रुग्णालय सोलापूर यांचे विशेष सहकार्यातून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून व मदतीने हे ...

" हीच का ती स्वच्छ, सुंदर पंढरी?" . ड्रेनेजचे पाणी घराघरामधून फिरू लागले.....

इमेज
 पंढरपूर..... .     प्रत्येक यात्रा कालावधीच्या अगोदर पंढरपूर नगरपालिका आपल्या नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ पंढरी सुंदर पंढरी असे घोषवाक्य सर्वत्र फिरवत आमची पंढरी ही किती स्वच्छ आहे निर्मळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. .    पंढरपूर शहरातील एकमेव असे ब्रिटिशकालीन शहर रचना असलेला परिसर भोसले चौक डाळे गल्ली कडवे गल्ली या परिसराची नगर रचना ब्रिटिशांनी केलेली असून अशी रचना पंढरपूर नगरपालिकेला स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये देखील जमलेली नाही अशा या परिसरामध्ये नगरपालिकेचे ड्रेनेज लाईन हे किती तकलादू आहे, ते सतत तुंबत असते आणि या तुंबलेल्या ड्रेनेज मधून महिला मिश्रित पाणी या परिसरातील प्रत्येक घराघरांमध्ये प्रवेश करत असते आणि नगरपालिका चे कामकाज किती स्वच्छ आणि सुंदर आहे हेच त्या परिसरातील रहिवाशांना सांगत असते. .    या परिसरातील लोकसेवक तसेच नगरपालिकेतील कर्मचारी संबंधित अधिकारी यांना वारंवार कळवून देखील या तुंबलेल्या ड्रेनेची दुरुस्ती केली गेली नाही या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे तरी नगरपालिका आरोग्य विभागाने या ठिकाणी असलेली सर्...

" पंढरपूर मर्चट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेच्या सभासदानी साथ दिल्यामुळे बँक प्रगतीपथावर ".... चेअरमन अमरजित पाटील.

इमेज
 पंढरपूर..... .    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक ही पंढरपूर शहरातील व्यापारी बँक म्हणून ओळखली जाते या बँकेच्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योजकांना व्यापारी वर्गाला आर्थिक बाबतीत सहकार्य करून या उद्योजक व व्यापाऱ्यांना आर्थिक चालना मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही मदतीला धावत असते  .    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या हजारोच्या संख्येने असलेले सभासद या सर्व सभासदांनी साथ दिल्यामुळेच आपली ही बँक प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांनी वार्षिक मीटिंग दरम्यान केले  .     पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेने शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेले आर्थिक महामंडळे या महामंडळाच्या माध्यमातून असंख्य नवउद्योजकांना कर्ज पुरवठा करून त्यांना आपल्या व्यवसायामध्ये स्थिरता मिळवून देण्यासाठी व उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते अशा  महामंडळाच्या योजना च्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचे काम आपल्या बँकेने केलेले आहे त्या माध्यमातून ...