पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्यास कारखाने बंद पाडणार"..... . दीपक भोसले ऊस दर संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष .

इमेज
 पंढरपूर.   ...     .     ऊस दर संघर्ष समिती यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी दिल्ली येथे जंतर-मंतरवर दिनांक 5 ऑक्टोबर व 6 ऑक्टोबर 2026 रोजी आंदोलन करणार आहे. या दिल्ली येथील जंतर मंतर वरील आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातून दीड ते 2000 ऊस उत्पादक शेतकरी जाणार आहे. अशी माहिती ऊस दर संघर्ष समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक भोसले यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली. .    या ऊस दर संघर्ष समितीच्या मागण्या पुढील प्रमाणे असून 1) साखरेची आधारभूत किंमत 50 रुपये करावी 2) उसापासून च्या इथेनॉलचा दर 75 रुपये प्रति लिटर करावा 3) साखर जीवना आवश्यक यादी मधून वगळण्यात यावी.4) घरगुती वापरासाठी लागणारी व उद्योगधंद्यासाठी लागणारी साखरकोोटा वेगवेगळ्या निश्चित करून त्याचे दरही अनुक्रमे 50 रुपये व शंभर रुपये करावेत.5) दोन कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द करावी. अशा प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी दिल्ली येथे जंतर-मंतरवर दिनांक पाच व सहा ऑक्टोबर 2026 रोजी आंदोलन करणार आहेत. त...

" शिक्षक आमदार पदाचा अनुभव दत्तात्रय सावंत यांना कामाला येणार "

इमेज
 पंढरपूर........ .   महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक विधानपरिषद आमदाराच्या निवडणुकीमध्ये आत्ता रंगत वाढू लागल्याचे दिसून येत आहे. पुणे शिक्षक मतदार संघातील माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा शिक्षक आमदारकीच्या शर्यतीत उडी घेतली आहे. .    एक पंचवार्षिक शिक्षक आमदार पदी पुणे शिक्षक मतदार संघातून दत्तात्रय सावंत यांनी शिक्षक शिक्षकेतर यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत शिक्षकांच्या असंख्य अडचणी व प्रश्न यांची त्याने सोडवणूक केलेली आहे काही समस्या व अडचणी या शिक्षक व शिक्षकेतर मतदारांचे राहिलेले असून या समस्या व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी तयारी सुरू केली आहे. .   असंख्य शिक्षक शिक्षकेतर मतदार बंधू भगिनींच्या सहकार्याने त्यांनी आपला निवडणूक प्रचार शुभारंभ आज सुरू केलेला असून श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आणि आपल्या प्रचार कार्यास आरंभ केलेला आहे. दत्तात्रय सावंत यांच्या प्रचार रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर मतदार हे उपस्थित होते. .    पुणे शिक्षक मतदार स...

" ग्राहकांच्या सेवेसाठी दि. पंढरपूर मर्चंट को. ऑप. बँक सदैव तत्पर "...... अतुल म्हमाने मुख्य कार्यकारी अधिकारी. . दिनांक 28 29 30 सप्टेंबर रोजी बँक सुविधा उपलब्ध

इमेज
 पंढरपूर..... .   सर्व राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचारीचे न्याय हक्क  मागणीसाठी दिनांक 28 29 30 सप्टेंबर रोजी सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज संप कालावधीमध्ये बंद ठेवले जाणार असून या राष्ट्रीयकृत बँकांचे या कालावधीमध्ये बंद पुकारल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची कुचुंबना व अडचण टाळण्याच्या उद्देशाने व ग्राहकांना आर्थिक व्यवहार करता यावा व त्यांच्या दररोजच्या बँकिंग क्षेत्रातील कामकाजामध्ये कुठलाही अडथळा येऊ न देण्याच्या उद्देशाने दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक ही बँक दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत ग्राहकांच्या सेवेसाठी या बँकेच्या सर्व शाखाचे कामकाज  सुरू राहणार असून त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांनी घ्यावा अशी माहिती दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यावतीने चेअरमन राजेंद्र फडे व्हाईस चेअरमन आदित्य फतेपुरकर व संचालक मंडळ यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल म्हमाने यांनी दिली. .    दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या बँकेच्या सर्व शाखा मधून ठेवी, कर्ज,एटीएम सुविधा क्रेडिट कार्ड,मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग  सुविधा तसेच अन्य...

" डॉक्टर बीपी रोंगे यांचा पुणे शिक्षक मतदार संघामध्ये झंजावात".... . सर्वत्र पाठिंबा मिळत असल्याची चित्र.

इमेज
 पंढरपूर....... .    बहुजनांच्या जीवनामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे कार्य करणारे डॉ.बी पी रोंगे यांनी गोरगरीब कष्टकरी शेतकरी तसेच सर्व जाती-जमातीतील बहुजन वर्गातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दालने उघडी करणारे त्याचप्रमाणे बहुजन समाजातील मुलांना उच्च पदस्थ नोकऱ्या मिळवून देण्याचे काम आपल्या शैक्षणिक संकुलांमधून करत असलेले डॉ.बी पी रोंगे यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामधील असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अन्याय पीडित संस्था अशा अनेक शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या समस्या अडीअडचणी जुनी पेन्शन योजना टी ई टी अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पुणे शिक्षक मतदार संघामधून आमदार या पदासाठी इच्छुक असलेले या शिक्षक  आमदार पदाच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे कित्येक दिवस प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी ते आग्रही आपली भूमिका घेऊन शासन दरबारी शिक्षकांची दुखणे अडीअडचणी समस्या त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना अशा अनेक प्रश्नाना वाचा फोडण्या...

" कॅरिडॉर बाधितांना तिथेच दुकान व घर कसे शक्य??????......

इमेज
 पंढरपूर........ .     संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चित असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी  मंदिर परिसरातील कॅरिडॉर प्रकल्प हा आता लवकरच कार्यान्वित होईल शेकडोच्या संख्येने दुकानदार व रहिवाशी हे बाधित होणार असून या बाधित दुकानदार व रहिवाशांना शासन योग्य तो मोबदला देणार आहे. .   शासनाने बाधितांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करून त्यांची पुनर्वसन  करण्याची ठरवलेले आहे शासनाने भक्ती मार्ग येथील एमटीडीसी या परिसरामध्ये या रहिवाशांची सोय केली जाणार आहे त्याचप्रमाणे शासन मंदिर परिसरामध्ये या बाधित दुकानदारांना दुकानही देणार आहेत असे शासनाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे नुकतीच पंढरपूर शहरांमध्ये सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेमध्ये असे जाहीर केले की मंदिर परिसरातील कॅरिडार बाधित दुकानदार व रहिवासी यांना मंदिर परिसरामध्येच घरे व दुकाने देण्याचे नियोजन शासनाचे असल्याचे सांगितले. कॅरिडोर या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे हे बाधित लोक यांनी अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याबाबत विरोध दर्शवला होता त्याचे पडसाद संपूर्ण शहर व जिल्ह...

" पत्रकार व्हायचंय का? मग जरूर या....."

इमेज
 पंढरपूर....... .   सध्या संपूर्ण देशभरामध्ये प्रसार माध्यमाचे महत्व वाढत असल्याचे दिसून येत आहे. वर्तमानपत्र म्हणजेच प्रिंट मीडिया त्याचप्रमाणे दृकश्राव्य माध्यम म्हणजे टीव्ही चॅनल आणि त्याचबरोबर मुक्त पत्रकारिता युट्युब पोर्टल अशी विविध पत्रकारितेमधील माध्यमे ही लोकप्रिय होत असताना सर्वत्र दिसत आहे या या प्रसारमाध्यमांच्याकडे तरुण वर्गाचा ओघ वाढत असल्याचे दिसून येत आहे. .     समाजामधील सर्व स्तरा मधील लोकांच्या घरोघरी पोचणारे टीवी चैनल माध्यम त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे यामधून संपूर्ण जगभराची माहिती देशभरातील माहिती त्याचप्रमाणे शेत शिवार या परिसरातील माहिती व घडामोडी या आपल्याला घरबसल्या समजू शकते व आपण वाचन करु शकतो. या सर्व घडामोडीचे व बातम्यांचे संकलन व्हिडिओ शूटिंग त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील अग्रलेख बातम्या या आपल्याला वाचावास मिळतात व पहावयास मिळतात या पत्रकार माध्यमेतील ही सर्व वैशिष्ट्ये व त्याला कौशल्य शिकण्यासाठी आज तरुण वर्ग पुढे सरसावत आहे समाजातील उनिवा, समस्या या शासन दरबारी दाखवण्यासाठी असेच  तळागाळापर्यंत ही माध्यमे  पोहोचू शकतात...

" क्लार्क ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदा पर्यत अतुल म्हमाने यांची यशस्वी वाटचाल" .

इमेज
 पंढरपूर..... आपल्या कर्तव्याशी सदैव तत्पर आणि प्रामाणिक पणे वाहून घेणे हे ज्या व्यक्तीला जमले ती व्यक्ती कधीही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही क्लार्क या पदापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत यशस्वीपणे वाटचाल करीत राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे सरव्यवस्थापक  अतुल म्हमाने यांची नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतुल म्हमाने यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली. .    1996 साली पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या बँकेमध्ये क्लर्क  या पदावर आपला कार्य आरंभ सुरू केला आणि बघता बघता अतुल म्हमाने यांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत आपली यशस्वी वाटचाल ते करीत आले आहेत. त्यांच्या बँकिंग सेवा क्षेत्रातील कार्याचा लाभ पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या संस्थेला आणि तेथील सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे. .    दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन राजेंद्र पवनलाल फडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी या सत्कार समारंभास व्हाईस चेअरमन आदित्य फतेप...

" मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट कॅरिडोर ला विरोध करणारे कोण?..... . कॅरिडॉर मंजूरी प्रस्तावाला स्थगिती......

इमेज
 पंढरपूर.......... .       गेली काही वर्ष पंढरपूर शहरासाठी चर्चित असलेला विषय म्हणजे पंढरपूर कॅरीडोर. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना या ठिकाणी वावरताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असतो.या ठिकाणी अरुंद असा रस्ता व बोळ यामुळे गर्दीची दाटीवाटी होते. यावर उपचार म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील पंढरपूर शहरासाठीचे चित्र या कॅरीडोर च्या माध्यमातून साकार होणार आहे. महाराष्ट्र शासनाने 4000 कोटी रुपये चा निधी कॅरिडॉर मधील विकास कामासाठी व बाधित रहिवासी व दुकानदारांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. असे शासनाने जाहीर केले या कॅरिडॉर साठी विविध निवेदा जाहीर झाल्या नकाशे तयार होऊ लागले बाधितांचे पुनर्वसन कुठे करायचे याचे देखील नियोजन शासनाने केले परंतु 1982 साली जो मास्टर प्लॅन झाला त्यामध्ये कित्येकांची घरे व दुकाने बाधित झाले या बाधितांना नाममात्र मोबदला मिळाला पुनर्वसन देखील अर्धवट झाले असे असल्यामुळे पुन्हा आपल्या दुकान व घर जाग्यावर विकास कामाच्या नावाखाली नांगर फिरणार असे या बाधितांना वाटत अ...

" राजकारणातील " चाणक्य" मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"........

इमेज
 पंढरपूर....... .       स्वर्गीय कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या नंतर सर्वसामान्य जनतेला, शेतकरी, कष्टकरी,बेरोजगार तरुणांच्या कल्याणासाठी झटणारे एकमेव नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणामधील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसाच्या निमित्ताने "शिवाई" न्यूज पंढरपूर च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.  .       पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकारणावर प्रचंड मोठी पकड असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे प्रशांतराव परिचारक. .      भाजपा पक्षाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून समाधान दादा अवताडे यांना दोन टर्म आमदार म्हणून निवडून आणण्यामध्ये मोलाचे सहकार्य करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे प्रशांतराव परिचारक. .     सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थेवर, बँक,दूध संघ,सहकारी साखर कारखाना,नगरपालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती या विविध ठिकाणी ज्या व्यक्तीचे वजन चालते व वापरले जाते असे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणातील चाणक्य म...