" पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदी राजेंद्र फडे व व्हाईस चेअरमन पदी आदित्य फतेपुरकर यांची निवड"....



 पंढरपूर.........

.   पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यांमध्ये व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली.

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदी राजेंद्र फडे आणि व्हाईस चेअरमन पदी आदित्य फतेपुर कर यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रिया वेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते  

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी निवड झालेल्या राजेंद्र खडे आणि आदित्य फतेपुरकर यांच्यावर अभिनंदनचा व शुभेच्छा चा वर्षाव संपूर्ण स्तरांमधून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

" निवडणूक पूर्वी डॉ. बीपी रोंगे यांच्या प्रचाराची फेरी पूर्ण "...... . अन्य उमेदवार अद्यापही निष्क्रिय....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "