" डॉक्टर बीपी रोंगे यांचा पुणे शिक्षक मतदार संघामध्ये झंजावात".... . सर्वत्र पाठिंबा मिळत असल्याची चित्र.


 पंढरपूर.......

.    बहुजनांच्या जीवनामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे कार्य करणारे डॉ.बी पी रोंगे यांनी गोरगरीब कष्टकरी शेतकरी तसेच सर्व जाती-जमातीतील बहुजन वर्गातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दालने उघडी करणारे त्याचप्रमाणे बहुजन समाजातील मुलांना उच्च पदस्थ नोकऱ्या मिळवून देण्याचे काम आपल्या शैक्षणिक संकुलांमधून करत असलेले डॉ.बी पी रोंगे यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामधील असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अन्याय पीडित संस्था अशा अनेक शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या समस्या अडीअडचणी जुनी पेन्शन योजना टी ई टी अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पुणे शिक्षक मतदार संघामधून आमदार या पदासाठी इच्छुक असलेले या शिक्षक  आमदार पदाच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे कित्येक दिवस प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी ते आग्रही आपली भूमिका घेऊन शासन दरबारी शिक्षकांची दुखणे अडीअडचणी समस्या त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना अशा अनेक प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी शिक्षकांचा बुलंद आवाज म्हणून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी ते शिक्षकांच्या कल्याणासाठी जाणार आहेत तरी त्यांना डॉ.बीपी रोंगे सरांच्या पुणे विभाग मतदार संघातील पुणे सातारा सोलापूर अशा पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील असंख्य तालुक्यांना भेट देत त्या भागातील शिक्षकांना आपली भूमिका स्पष्ट पणे व्यक्त करीत ते शिक्षकांना आश्वस्थ करण्याचे काम डॉ. बीपी रोंगे करीत आहेत डॉ. बीपी रोंगे यांना पुणे विभाग शिक्षक मतदार संघामधून प्रचंड प्रमाणामध्ये आज पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

.   गत पुणे शिक्षक मतदार संघातील आमदार यांनी शिक्षकांचे कोणतेही प्रश्न जिव्हाळ्याने सोडवले नाहीत शिक्षकांच्या अडीअडचणी समस्या या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेले नाहीत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना बाबत शासन दरबारी आवाज उठवला नाही अशा निष्क्रिय आजी-माजी आमदारांना आता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी घरचा रस्ता दाखवणार आहे.

.    डॉ. बीपी रोंगे यांनी आपल्या प्रचाराचा दौरा त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या भेटीगाठी यांचे सत्र संपूर्ण मतदारसंघांमध्ये सुरू ठेवल्यामुळे डॉ. बीपी रोंगे यांचा हा जनसंपर्क दौरा एखाद्या झंजावात प्रमाणे दिसून येत आहे.

.     पुणे शिक्षक मतदार संघातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर मतदार ही डॉ. बीपी रोंगे यांच्याकडे आकृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. डॉ. बीपी रोंगे हे पुणे शिक्षक मतदार संघामध्ये या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवून आणणार अशी चर्चा संपूर्ण पुणे शिक्षक मतदार संघामध्ये आज ऐकण्यास मिळत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"