" राजकारणातील " चाणक्य" मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"........
पंढरपूर.......
. स्वर्गीय कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या नंतर सर्वसामान्य जनतेला, शेतकरी, कष्टकरी,बेरोजगार तरुणांच्या कल्याणासाठी झटणारे एकमेव नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणामधील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसाच्या निमित्ताने "शिवाई" न्यूज पंढरपूर च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकारणावर प्रचंड मोठी पकड असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे प्रशांतराव परिचारक.
. भाजपा पक्षाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून समाधान दादा अवताडे यांना दोन टर्म आमदार म्हणून निवडून आणण्यामध्ये मोलाचे सहकार्य करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे प्रशांतराव परिचारक.
. सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थेवर, बँक,दूध संघ,सहकारी साखर कारखाना,नगरपालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती या विविध ठिकाणी ज्या व्यक्तीचे वजन चालते व वापरले जाते असे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांतराव परिचारक.
. विकासाची दूरदृष्टी लाभलेले अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मित्रत्वाच्या नात्याने जवळीकता साधणारे नेतृत्व म्हणजे प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा