" विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघातील असंख्य प्रश्नांची मांडणी करणारा आणि योजना कार्यान्वित करणारा आमदार " अभिजीत आबा पाटील


 पंढरपूर....

.      मोजून तीन महिन्यात तीस वर्षाची एकाधिकार शाहीची निष्क्रिय राजवट उलटवून  टाकून माढा तालुक्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील 40 गावांच्या साठी जिवाचे रान करणारा सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी तरुण-तरुणी आणि वयोवृत्त जेष्ठ नागरिकांच्या साठी त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि माढा तालुक्यातील असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनाला असंख्य प्रश्नातून वाचा फोडणारे आणि आपली जनहिताची मागणी मान्य करण्यामध्ये आपली आमदारकी पणाला लावणाऱ्या युवा आमदाराला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"