"दि पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ बॅंकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा " ....



 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने पंढरपूर येथील व्यापाऱ्यांची बॅंक म्हणून ओळखली जाणारी आणि सर्व सुविधा व तत्पर सेवा ग्राहकांना देणारी सहकार क्षेत्रातील अग्रेसर बॅंक म्हणून ओळखली जाणारी दि.पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ.बॅंक पंढरपूर या बॅंकेला मोबाईल बॅंकींगची सेवा ग्राहकांना देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

     सोलापूर जिल्ह्यातील दि.पंढरपूर मर्चंट काॅ.र्ऑफ.बॅंक पंढरपूर ही ग्राहकांना मोबाईल सेवा देणारी पहिली बॅंक म्हणून मान मिळाला आहे.ग्राहकांना तत्पर सेवा देणारी,व हीत जपणारी बॅंक म्हणून ओळख असलेल्या या बॅंकेतील सर्व संचालक व कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद ‌कार्यामुळे ही सेवा ग्राहकांना देण्याचा बहुमान मिळाला आहे.

    दि.पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ.बॅंक पंढरपूर चे व्यवस्थापक, शाखा प्रमुख, सर्व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "