पंढरपूर येथे काँग्रेस व इंडिया आघाडी च्या वतीने आज संकल्प सभेचे आयोजन


पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व इंडिया आघाडीच्या वतीने आज रोजी पंढरपूर येथे "हाती हात धरू संकल्प विजयाचा करू" यानुसार संकल्प सभा व शोध पत्रकार निरंजन टकले यांचे मार्गदर्शन शिबिर पंढरपूर येथे आयोजित केले आहे. श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड या ठिकाणी दुपारी दोन वाजता ही संकल्प सभा होणार असून या संकल्प सभेला सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे माजी आमदार प्रकाश यलगुलवार व इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा प्रमुख उपस्थितीत ही संकल्प सभा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे माजी आमदार प्रकाश यल गुलवार व इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा प्रमुख उपस्थितीत ही संकल्प सभा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे माजी आमदार प्रकाश यलगुलवार व इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा प्रमुख उपस्थितीत ही संकल्प सभा होणार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे माजी आमदार प्रकाश शिरगुलवार व इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा प्रमुख उपस्थितीत ही संकल्प सभा होणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे ,आमदार प्रणिती ताई शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार व इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा प्रमुख उपस्थितीत ही संकल्प सभा होणार आहे .
   या संकल्प सभेला इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट हा उपस्थित राहणार असून या संकल्प सभेमध्ये अनेक विषयाचा अभ्यास करून जनतेसमोर सद्य परिस्थिती मांडणारे त्याचप्रमाणे धाडसी व प्रखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकूमशाही हुकूमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले यांचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांची उपस्थिती लाभणार असून येत्या लोकसभा निवडणुकी काँग्रेस व इंडिया आघाडीच्या वतीने आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करायचे व देशातील सद्यस्थितीचे वर्णन, वाढती महागाई ,बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आधी सर्व विषयावर त्याचप्रमाणे रखडलेल्या विकास कामावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तरी संकल्प सभा आणि मार्गदर्शन शिबिरासाठी काँग्रेस व इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नेते मंडळी नगरसेवक, नगरसेविका तसेच अन्य पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान महिला नेत्या सुनेत्रा पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील युवक जिल्हाध्यक्ष सोनंजे पवार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....