" वारकरी संप्रदाय कडे सर्वाना सामावून घेण्याची क्षमता आहे".....ह.भ.प.भगवती बाई दांडेकर.
पंढरपूर....
. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ची मोठी परंपरा आहे वारकरी संप्रदाय हा नम्र आणि लिंग आहे त्याच्याकडे सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे तेथे जातीचा धर्माचा किंवा स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव नाही कोणी श्रीमंत कोणी गरीब नाही लहान थोर सर्व एक समजले जातात. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये जीवनाचे सत्य उद्दिष्टे सांगितलेली आहे.
. भगवती बाई दांडेकर आपल्या प्रवचनात पुढे सांगत असता त्या म्हणाल्या की ज्ञानेश्वरी समजून घ्यायचे असेल तर प्रथम माणूस कळला पाहिजे वारकरी संप्रदाय हे चांगलं जीवनाचे दर्शन आहे. परमात्मा पांडुरंग ज्ञानेश्वर ही माऊलीचे रूपे आहेत माऊली म्हणजे आई ची सर्व सोपे करून सांगते सर्वांवर जीवापाड प्रेम केले जाते जिच्या कुशीत विसावले की आराम मिळतो त्यामुळे अनुभवाच्या ज्ञानातून संत मार्गाने ईश्वर ईश्वराकडे जाता येते परमात्म्याच्या स्मरणाने आपल्याला हे साध्य करता येते असे भगवती बाई दांडेकर यांनी आपल्या प्रवचनांमधून सांगितले.
. विश्वशांती केंद्र माईर्स एम आय टी पुणे भारत चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
. याप्रसंगी चिन्मय महाराज दांडेकर श्री काशीराम कराड माजी मंत्री उल्हास पवार एमआयटी ए डी टी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण प्राध्यापक स्वाती कराड चाटे आणि सौ उषा विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थित होते.
. या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी मंत्री उल्हास पवार म्हणाले बाबा महाराज सातारकर यांनी सुरू केलेली दिंडीच्या माध्यमातून मन परिवर्तनाची मोठी सेवा घडत आहे तेही सर्व संपूर्ण दिल्ली मार्गात देतात आज त्यांच्या कन्या ही सेवा देत आहे
. डॉक्टर मंगेश कराड मनाली वारीची दीडशे वर्षाची परंपरा असणारे सातारकर महाराज यांच्या घराण्याचा प्रवचनाची सेवा लाभणे हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे हीच परंपरा आमच्याही घराण्याची आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या आशीर्वादाने ही परंपरा पुढची पिढी समोर घेऊन जाईल वाखरी तळ हा पंढरपूरच्या वारीतील शेवटचा टप्पा आहे आणि ज्ञानोबा तुकोबा एकत्र येतात यापेक्षा भक्ताला आणखी काय हवे असते.
.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा