"परिचारकाना राजकारणातून संपवणे येवढे सोप आहे का? " प्रशांत परिचारक.
पंढरपूर.प्रतिनिधी.....
परिचारकाना राजकारणातून संपवणे येवढे सोप आहे का? असा सवाल प्रशात परिचारक यानी आज माढा,मोहोळ तालुक्यातील नुकतेच झालेले आमदार अभिजित पाटील,व राजू खरे याना उद्देशून विचारला.गेले चाळीस वर्षे आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कित्येक नेत्यानी प्रयत्न केला.परंतू आम्ही अजूनही राजकारणात सक्रिय आहोत.कित्येक आमदार आले गेले आम्ही येथेच आहोत.अशी बोचरी टिका प्रशात परिचारक यानी केली.
पंढरपूर नगर पालिका वर गेली कित्येक वर्षे परिचारक गटाचे वर्चस्व आहे.या वर्चस्वाला येत्या नगरपालिकेच्या निवडणूकी ला विरोध दर्शवण्यासाठी व नगरपालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी आतुर झालेले नेते मंडळी परिचारक याना टार्गेट करण्यास सुरुवात झाली आहे.पाहूया कोण बाजी मारणार ते..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा