" समाधान आवताडे यांच्या कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचे जल्लोषात केले स्वागत "
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांना पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी भाजपा पक्षाने जाहीर केली.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पंढरपूर येथे समाधान आवताडे व परिचारक यांच्यामध्ये समेट घडवण्याच्या उद्देशाने आलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत पंढरपूर शहरांमध्ये समाधान दादा अवताडे यांच्या कार्यालया समोर समाधाना अवताडे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
समाधान दादा अवताडे यांना पुन्हा एकदा भाजपाची उमेदवारी मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करीत होते. समाधान आवताडे हे आपल्या कार्याचे जोरावर पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून विजयी होणार. समाधान आवताडे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देऊन आपला आनंद व्यक्त केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा