पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित "...... युवा नेते प्रणव परिचारक

इमेज
 पंढरपूर...... .         पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते सहकार शिरोमणी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या महा रक्तदान शिबीरामध्ये शेकडोच्या संख्येने पांडुरंग परिवार प्रेमी यांनी रक्तदान करून  स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या समाज उपयोगी कार्याला यापुढे देखील कार्यरत करण्यासाठी तसेच सुधाकरपंत परिचारक यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या उद्देशाने पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून मोफत आरोग्य शिबिर नेत्र शिबिर तसेच महा रक्तदान शिबिर आयोजित करून समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे अशी माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये दिली. .     कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक हे सहकार क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखले जाणारे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणून ओळखले जाणारे हे व्यक्तिमत्व आज सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने पांडुरंग परिवाराच्या वतीने परिचारक यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याच...

" सहकार क्षेत्रातील डॉक्टर आणि राजकारणातील संत सुधाकर पंत परिचारक यांना भावपूर्ण आदरांजली "

इमेज
 पंढरपूर...... .    सहकार क्षेत्रातील आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले उद्योगधंदे कारखाने बँका अशा अनेक जनकल्याणाच्या या सहकार क्षेत्रातील संस्थांना नव संजीवनी देण्याचे काम सहकार क्षेत्रामध्ये डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक  .    महाराष्ट्राच्या राजकारणामधील स्वच्छ चारित्र्य संपन्न असलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यर्स्मरणाच्या निमित्ताने विविध समाज उपयोगी उपक्रम पांडुरंग परिवार च्या वतीने राबविले गेले. .    महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वच्छ कारभार चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्य कष्टकरी कामगार शेतकरी बांधवांना त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी केले म्हणूनच सुधाकर पंत परिचारक यांना महाराष्ट्रातील संत म्हणून ओळखले जाते. असंख्य शेतकरी बांधवांच्या कामगारांच्या जीवनामध्ये संजीवनी देण्याचे काम सुधाकर पंत परिचारक यांनी केले. .   पंढरपूर अर्बन बँक सोलापूर जिल्हा सहकारी बँक...

" कर्मयोगी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त आरोग्य शिबिर आयोजित"..... युवा नेते प्रणव परिचारक

इमेज
 पंढरपूर...  पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील गावांमधून मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. दिनांक 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच तज्ञांकडून आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे यासाठी सोलापूर आणि पुणे येथील डॉक्टर उपस्थित राहतील या शिबिराच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून मोतीबिंदू मुक्त डोळस पंढरपूर तालुका करण्याच्या उद्देशाने हा संकल्प सोडलेला आहे अशी माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली. .    पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिवार युवा मंच पंढरपूर यांच्या वतीने हे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले असून शंकराव साळवे नेत्र रुग्णालय सोलापूर यांचे विशेष सहकार्यातून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून व मदतीने हे ...

" हीच का ती स्वच्छ, सुंदर पंढरी?" . ड्रेनेजचे पाणी घराघरामधून फिरू लागले.....

इमेज
 पंढरपूर..... .     प्रत्येक यात्रा कालावधीच्या अगोदर पंढरपूर नगरपालिका आपल्या नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ पंढरी सुंदर पंढरी असे घोषवाक्य सर्वत्र फिरवत आमची पंढरी ही किती स्वच्छ आहे निर्मळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. .    पंढरपूर शहरातील एकमेव असे ब्रिटिशकालीन शहर रचना असलेला परिसर भोसले चौक डाळे गल्ली कडवे गल्ली या परिसराची नगर रचना ब्रिटिशांनी केलेली असून अशी रचना पंढरपूर नगरपालिकेला स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये देखील जमलेली नाही अशा या परिसरामध्ये नगरपालिकेचे ड्रेनेज लाईन हे किती तकलादू आहे, ते सतत तुंबत असते आणि या तुंबलेल्या ड्रेनेज मधून महिला मिश्रित पाणी या परिसरातील प्रत्येक घराघरांमध्ये प्रवेश करत असते आणि नगरपालिका चे कामकाज किती स्वच्छ आणि सुंदर आहे हेच त्या परिसरातील रहिवाशांना सांगत असते. .    या परिसरातील लोकसेवक तसेच नगरपालिकेतील कर्मचारी संबंधित अधिकारी यांना वारंवार कळवून देखील या तुंबलेल्या ड्रेनेची दुरुस्ती केली गेली नाही या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे तरी नगरपालिका आरोग्य विभागाने या ठिकाणी असलेली सर्...

" पंढरपूर मर्चट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेच्या सभासदानी साथ दिल्यामुळे बँक प्रगतीपथावर ".... चेअरमन अमरजित पाटील.

इमेज
 पंढरपूर..... .    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक ही पंढरपूर शहरातील व्यापारी बँक म्हणून ओळखली जाते या बँकेच्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योजकांना व्यापारी वर्गाला आर्थिक बाबतीत सहकार्य करून या उद्योजक व व्यापाऱ्यांना आर्थिक चालना मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही मदतीला धावत असते  .    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या हजारोच्या संख्येने असलेले सभासद या सर्व सभासदांनी साथ दिल्यामुळेच आपली ही बँक प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांनी वार्षिक मीटिंग दरम्यान केले  .     पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेने शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेले आर्थिक महामंडळे या महामंडळाच्या माध्यमातून असंख्य नवउद्योजकांना कर्ज पुरवठा करून त्यांना आपल्या व्यवसायामध्ये स्थिरता मिळवून देण्यासाठी व उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते अशा  महामंडळाच्या योजना च्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचे काम आपल्या बँकेने केलेले आहे त्या माध्यमातून ...