" पंढरपूर मर्चट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेच्या सभासदानी साथ दिल्यामुळे बँक प्रगतीपथावर ".... चेअरमन अमरजित पाटील.

 पंढरपूर.....

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक ही पंढरपूर शहरातील व्यापारी बँक म्हणून ओळखली जाते या बँकेच्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योजकांना व्यापारी वर्गाला आर्थिक बाबतीत सहकार्य करून या उद्योजक व व्यापाऱ्यांना आर्थिक चालना मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही मदतीला धावत असते 

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या हजारोच्या संख्येने असलेले सभासद या सर्व सभासदांनी साथ दिल्यामुळेच आपली ही बँक प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांनी वार्षिक मीटिंग दरम्यान केले 

.     पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेने शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेले आर्थिक महामंडळे या महामंडळाच्या माध्यमातून असंख्य नवउद्योजकांना कर्ज पुरवठा करून त्यांना आपल्या व्यवसायामध्ये स्थिरता मिळवून देण्यासाठी व उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते अशा  महामंडळाच्या योजना च्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचे काम आपल्या बँकेने केलेले आहे त्या माध्यमातून असंख्य उद्योजक हे आज आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत.

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेट बँकेने आयटी विभाग सुरू करून पंढरपूर तालुका व शहरांमध्ये एकमेव अशी बँक म्हणून आज ओळखली जात आहे. संगणक विभाग असलेली पंढरपूर शहरातील व तालुक्यातील एकमेव अशी बँक म्हणून आज ओळखली जात आहे या संगणक विभागाचे उद्घाटन आज रोजी केले गेले आहे.

.     पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने मोबाईल ॲपच्या द्वारे बँकिंग व्यवहार सुरू केलेले आहेत त्याचा लाभ असंख्य लोकांनी घेतल्यामुळे आपल्या बँकिंग व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे आज दिसून येत आहे.

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या 15 ऑगस्ट पासून ड्रेस कोड करण्यात आलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांचे ड्रेस हे एकसारखे असणार आहेत त्यामुळे आपल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांची ओळख सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे त्याचप्रमाणे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरांमधील असंख्य ठिकाणी नवीन उद्योग धंदे सुरू होत आहे, त्याचे उद्घाटन होत आहेत अशा ठिकाणी जाऊन आपल्या बँकेचे त्या दुकानदारांना, व्यापाऱ्यांना खातेदार बनवण्यास प्रोत्साहित केले पाहिजे जेणेकरून आपल्या बँकेचे खातेदार वाढतील आणि ठेवीदार वापंढरपूर.....

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक ही पंढरपूर शहरातील व्यापारी बँक म्हणून ओळखली जाते या बँकेच्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योजकांना व्यापारी वर्गाला आर्थिक बाबतीत सहकार्य करून या उद्योजक व व्यापाऱ्यांना आर्थिक चालना मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही मदतीला धावत असते 

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या हजारोच्या संख्येने असलेले सभासद या सर्व सभासदांनी साथ दिल्यामुळेच आपली ही बँक प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांनी वार्षिक मीटिंग दरम्यान केले 

.     पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेने शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेले आर्थिक महामंडळे या महामंडळाच्या माध्यमातून असंख्य नवउद्योजकांना कर्ज पुरवठा करून त्यांना आपल्या व्यवसायामध्ये स्थिरता मिळवून देण्यासाठी व उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते अशा वाढदिवसाच्या महामंडळाच्या योजना च्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचे काम आपल्या बँकेने केलेले आहे त्या माध्यमातून असंख्य उद्योजक हे आज आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत.

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेट बँकेने आयटी विभाग सुरू करून पंढरपूर तालुका व शहरांमध्ये एकमेव अशी बँक म्हणून आज ओळखली जात आहे. संगणक विभाग असलेली पंढरपूर शहरातील व तालुक्यातील एकमेव अशी बँक म्हणून आज ओळखली जात आहे या संगणक विभागाचे उद्घाटन आज रोजी केले गेले आहे.

.     पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने मोबाईल ॲपच्या द्वारे बँकिंग व्यवहार सुरू केलेले आहेत त्याचा लाभ असंख्य लोकांनी घेतल्यामुळे आपल्या बँकिंग व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे आज दिसून येत आहे.

.    पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या 15 ऑगस्ट पासून ड्रेस कोड करण्यात आलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांचे ड्रेस हे एकसारखे असणार आहेत त्यामुळे आपल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांची ओळख सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे त्याचप्रमाणे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरांमधील असंख्य ठिकाणी नवीन उद्योग धंदे सुरू होत आहे, त्याचे उद्घाटन होत आहेत अशा ठिकाणी जाऊन आपल्या बँकेचे त्या दुकानदारांना, व्यापाऱ्यांना खातेदार बनवण्यास प्रोत्साहित केले पाहिजे जेणेकरून आपल्या बँकेचे खातेदार वाढतील आणि ठेवीदार वाढतील याची काळजी आपल्या बँकेचे कर्मचारी घेतील असे बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांनी आपल्या भाषणांमधून आपले मनोगत व्यक्त केले.

.      आज झालेल्या वार्षिक मीटिंगमध्ये पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचारी आणि असंख्य सभासद हितचिंतक व्यापारी वर्ग उपस्थित होते. 

.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"