पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" संतोष घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले उपक्रम हे प्रेरणादायी ".... आयोजकांचे मनोगत.

इमेज
 पंढरपूर....... सांगोला येथील सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी 'शिक्षक गौरव पुरस्कार' वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात पंढरपूर तालुक्यातील शांता प्रभू प्रशाला, अजनसोंड येथील उपक्रमशील शिक्षक श्री. संतोष हरिश्चंद्र घाडगे सर यांना त्यांच्या मोलाच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन 'शिक्षक गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता सांगोला येथील नगर परिषदेसमोरील अहिल्यादेवी होळकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा एल.के.पी. मल्टिस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, माजी चेअरमन जगन्नाथ भगत सर, एल.के.पी. मल्टिस्टेटचे व्हा. चेअरमन सुभाष दिघे सर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते. श्री. संतोष घाडगे सरांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक प्र...

" अन्य नगरसेवकानी दिलीप बापू धोत्रे यांचा आदर्श घ्यावा"..... . पंढरपूर शहरातील असंख्य जनतेचा सल्ला

इमेज