" सहकार क्षेत्रातील डॉक्टर आणि राजकारणातील संत सुधाकर पंत परिचारक यांना भावपूर्ण आदरांजली "


 पंढरपूर......

.    सहकार क्षेत्रातील आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले उद्योगधंदे कारखाने बँका अशा अनेक जनकल्याणाच्या या सहकार क्षेत्रातील संस्थांना नव संजीवनी देण्याचे काम सहकार क्षेत्रामध्ये डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक 

.    महाराष्ट्राच्या राजकारणामधील स्वच्छ चारित्र्य संपन्न असलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यर्स्मरणाच्या निमित्ताने विविध समाज उपयोगी उपक्रम पांडुरंग परिवार च्या वतीने राबविले गेले.

.    महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वच्छ कारभार चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्य कष्टकरी कामगार शेतकरी बांधवांना त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी केले म्हणूनच सुधाकर पंत परिचारक यांना महाराष्ट्रातील संत म्हणून ओळखले जाते. असंख्य शेतकरी बांधवांच्या कामगारांच्या जीवनामध्ये संजीवनी देण्याचे काम सुधाकर पंत परिचारक यांनी केले.

.   पंढरपूर अर्बन बँक सोलापूर जिल्हा सहकारी बँक तसेच अनेक साखर कारखाने यांच्या माध्यमातून आपली प्रामाणिक सेवा बजावत या संस्था प्रगतीपथावर नेण्याचे काम स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी केले अशा या राजकारणातील पांडुरंगाला सर्वसामान्य जनता पंढरपूर तालुक्यातील तसेच मंगळवेढा तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील असंख्य बांधवांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या कर्मयोगी व्यक्तिमत्वाला आदरांजली.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"