पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" निवडणूक पूर्वी डॉ. बीपी रोंगे यांच्या प्रचाराची फेरी पूर्ण "...... . अन्य उमेदवार अद्यापही निष्क्रिय....

इमेज
 पंढरपूर...... .      पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील यंदाच्या शिक्षक आमदार या पदासाठी पुणे विभागामध्ये येणारे जिल्हे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून शिक्षक व शिक्षकेतर या मतदारांच्या माध्यमातून शिक्षक आमदार हा निवडला जातो. शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आढी अडचणी त्यांच्या कामकाजा मधील समस्या जुनी पेन्शन योजना तसेच अन्य समस्या व अडचणीसाठी त्यावर शासन दरबारामध्ये आवाज उठवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आपली उमेदवारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक प्राचार्य डॉ. बी पी रोंगे यांनी पुणे शिक्षक मतदार संघातून आपली उमेदवारी आपल्या आजपर्यंतच्या कार्याचा माध्यमातून आणि शिक्षक व शिक्षकेतर यांच्या मागणी व पाठिंबाच्या जोरावर डॉ. बीपी रोंगे यांनी पुणे शिक्षक मतदार संघातील या शिक्षक आमदार या पदासाठी आपली इच्छा आणि शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या उद्देशाने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. .      पुणे शिक्षक मतदार संघातील येणाऱ्या या पाच जिल्ह्यातील सर्व कॉलेजेस शाळा व शैक्षणिक ...