" पंढरी नगरीमध्ये यात्रेनिमित्त येणारे भाविकाना सर्व सुविधा उपलब्ध केली जाणार"...... मुख्याधिकारी रोकडे.


 पंढरपूर.....

.        आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये येणाऱ्या लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी पंढरपूर नगरपालिका ही सर्व सुख सोयी, सुविधा या उपलब्ध करून देणार आहे. अशी माहिती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रोकडे साहेब यांनी सांगितले.

.     वारकरी भाविक भक्ताच्यासाठी पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने शहरामध्ये स्वछता,पिण्याच्या पाणीची सोय,दर्शनबारी मध्ये भाविकाना पाणी,तसेच सुलभ शौचालय याची सोय आणि आजारी रुग्णासाठी वैद्यकिय सुविधा उपलब्ध केलेली आहे.

.    65 एकर या परिसरामध्ये असंख्य दिडी,पालखी या येतात.त्याच्यासाठी पिण्याचे पाणी,सुलभ शौचालय,आणि वीज,औषधे उपचाराची सोय करण्यात आली आहे.

.     पंढरी नगरी मध्ये भाविकाना रस्त्ताची माहिती व्हावी म्हणून फलक लावण्यात आले आहे.कुठेही अतिक्रमण होऊ नये म्हणून अतिक्रमण विभाग दक्षता घेत आहे.

.   चंद्रभागा नदी पात्रात स्वछता ही केली जात आहे.पंढरपूर शहर स्वछ आणि सुदर दिसावे म्हणून प्रयत्न केला जात आहे.चंद्रभागा नदी मध्ये महिला याच्यासाठी कपडे बदलण्यासाठी चेजिग रुमची ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

.     आषाढी यात्रा भाविकासाठी सुखदायक होण्यासाठी पंढरपूर नगर पालिका सतर्क पणे सेवा बजावित आहे.अशी माहिती पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी रोकडे यानी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"