" संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची बंधू भेट आज माळशिरस तालुक्यात झाली ".... पंढरपूर तालुक्याच्या दिशेने मार्गस़्त.....


 पंढरपूर.

.     आज आषाढ शुध्द अष्टमीला तोंडली येथील सोहळा आटपून तुफान काका व माऊली ज्ञानेश्वरांची बंधू भेट माळशिरस तालुक्यात हद्दीत झाली.

.    माऊलींच्या पालखीचा विसावा टप्पा या ठिकाणी होत असतो त्याचवेळी संत सोपान काका यांच्या पालखीची व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्यातील हद्दीत झाली. सोपान काका व ज्ञानेश्वर माऊलींचे रथ शेजारी आल्यानंतर थोडा वेळ थांबतात यावेळी दोन्ही संस्थांच्या वतीने परस्परांना नारळ व प्रसाद भेट दिला जातो तत्पूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखीचे ठाकूर व समाधी येथे नेतृत्व रिंगण संपन्न झाले माऊलीचे पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर व समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळ मृदंग च्या जयघोषात रिंगण सोहळा पार पडला. कुठे माऊलीची पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामास पोहोचले.

.   यावेळी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची पंढरपूर तालुक्यात आगमन झाले या पालख्यांचे पंढरपूर तालुक्या प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी अमोल जाधव व अन्य कर्मचारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"