" पंढरपूर मंगळवेढा भागातील वीज प्रश्न तातडीने सोडविला जाणार "..... आमदार समाधान दादा अवताडे


 पंढरपूर....

.    पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये वीज पुरवठा हा खंडित होत होता यावर उपचार म्हणून मग पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी विधानसभेमध्ये ऊर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांना आठ तास वीज मिळावी म्हणून मागणी केली होती ती मागणी पूर्ण करत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी संबंधित वीज अधिकाऱ्यांना आदेश दिला या मतदारसंघातील शेतकऱ्यांना वीस पुरवठा तसेच वीज विषयक अन्य प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा आदेश त्यांनी दिला.

.    आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांना वीज विषयक येणाऱ्या या अडचणी बाबत समस्या बाबत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मंगळवेढा येथे महावितरण चे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करणे पंढरपूर येथे महापारेषण चे नवीन विभागीय कार्यालय मंजूर करणे नागरिकांना किमान आठ तास वीज पुरवठा उपलब्ध करून देणे तसेच अपूर्ण सब स्टेशनची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली गादेगाव सब स्टेशनचे अर्धवट स्थितीत असलेले काम तात्काळ पूर्ण करावे वटवटे येथील सब स्टेशनच्या जागेची अडचण सोडवून तात्काळ या कामास सुरुवात करावी शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना सुरळीत वीज पुरवठा मिळवण्यासाठी अतिरिक्त ट्रांसफार्मर मंजूर करावेत या सूचना मांडल्या यावर राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी आवश्यक स्टेशनची कामे पूर्ण करण्यासह सर्व प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आदेश कार्यांना दिले वारंवार उद्धव उद्भवणाऱ्या वीज समस्या मुळे नागरिक शेतकरी व उद्योगांना होणारा त्रास लक्षात घेऊन या प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याचे सूचना आमदार समाधान आवताडे यांनी केली . या बैठकीस महावितरणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार अधीक्षक अभियंता प्रांजल कांबळे सहसचिव सूर्यकांत निकम एस एस दराडे नितीन काळे प्रवीण सिंह परदेशी सुनील माने यांच्यासहसंबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"