" यात्रा कालावधी मध्ये दोन वेळेला पाणी पुरवठा करा" पंढरपूर करांची मागणी.....


 पंढरपूर...

.      पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भावी भक्त विठुरायाच्या नगरीमध्ये प्रवेश करीत आहेत आणि या वारकरी भावीक मठामधून  लॉजमधून त्याचप्रमाणे रहिवासी घरामधून हे भाविक भक्त राहत असतात या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची अत्यंत गरज असते परंतु पंढरपूर नगरपालिकेने आषाढी यात्रा च्या निमित्ताने सर्वत्र एक वेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले की काय असे दिसून येत आहे कमीत कमी अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत या कालावधीमध्ये दोन वेळेस पंढरपूर नगरपालिकेने पाणीपुरवठा करावा अशी मागणी पंढरपूर शहरात राहणारे रहिवासी व भाविक भक्त करीत आहेत.

.     पंढरपूर नगरपालिका तसेच महाराष्ट्र शासन पंढरपूरकरांची यात्रा कालावधीमध्ये दोन वेळेच्या पाण्याची मागणी पूर्ण करेल काय?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"