" नाही तमा ऊन वारा पाऊसाची . ओढ आम्हा विठूरायाची"... लाखोच्या संख्येनी वारकरी पंढरीत दाखल..


 पंढरपूर....

.       आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करत विठूरायाचा नगरीमध्ये दाखल होत आहे.

.     संपूर्ण महाराष्ट्रभरामधून तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश अशा अन्य राज्यांमधून लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत आहे आज पंढरपूरच्या दिशेने चोहोबाजूंनी येणाऱ्या रस्त्यावर पावसाचे आगमन आज दिसून आले या पावसाच्या सरीमध्ये वारकरी भावी भक्त चिंब भिजत विठुरायाच्या ओढीने, विठुरायाच्या दर्शनासाठी व त्याच्याकडे आपली खुशाली सुखदुःख सांगण्यासाठी हे वारकरी भावीक भक्त पंढरपूर मध्ये दाखल होत आहे लहान थोर वयोवृद्ध भाविक भक्त पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत आहेत या सर्व भाविक भक्तांचे शिवाय न्यूज पंढरपूरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"