" छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार "....... आमदार समाधान दादा अवताडे


 पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे व संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण मंगळवेढा येथे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित असंख्य मान्यवर मंत्री गण आमदार व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणास पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने अवश्य यावे. असे निमंत्रण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी दिले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "