विश्वजित (मुन्ना) भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य पदी निवड..


 पंढरपूर प्रतिनिधी..

     पंढरपूर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी त्यांची आज निवड करण्यात आली.

      विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांच्या समाज कार्याला अजूनही वाव मिळावा त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील गोरगरीब रुग्ण यांची सेवा घडावी या उद्देशाने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी त्यांची ही निवड करण्यात आली.

    विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आजपर्यंत त्यांनी पंढरपूर शहरांमध्ये असंख्य वेळा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच गोरगरिबांचे शासकीय कार्यालयामधील अडीअडचणी व कामे त्यांनी केलेली आहे त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"