" ग्रामविकास व पंचायत राज विभाग वारकरी भावीक भक्तांच्या साठी सेवेसाठी सुरक्षे साठी सदैव तत्पर हजर"
पंढरपूर...
. विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरी नगरीत येत असतात.या वारकरी बंधूभगिनी,वयोव्रृद्ध बालगोपाळ,हेआळदी ते पंढरपूर पायी चालत येतात.या भाविकाच्या सेवेसाठी महाराष्ट शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागा कडूनभक्ताच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्यात येते.त्या निमित्ताने शासनाच्या वतीने विविध सुखदायक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
. भाविकासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी,शौचालय,वैद्यकिय मोफत केले जातात.भक्तासाठी राहण्याची प्रशस्त मोठे तंबू उभे केले जातात.अन्नदान केले जाते़.
. मुख्यमंत्री आरोग्य रथ,मोबाईल चार्जिग सुविधा,औषध उपचार,दिशा दर्शक फलक,अधुनिक औषधोपचाराची सुविधा,हजारोच्या संख्येने वैद्यकिय कर्मचारी,इत्यादी सुविधा ग्रामविकस विगाग पचायत राज विभागाच्यावतीने सोई उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा