"श्री विठ्ठलाची पंढरी नगरी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने भाविक भक्तांना केलेआवाहन"

॥ झाड़ संतांचे मार्ग ॥ करु पंढरीचा स्वर्ग ॥
पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर
स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा 6.0
आषाढी यात्रा 2025
यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन
माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी
स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी
पंढरपूर हे भुवैकुंठ नगरी आहे. या भुवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक, भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे. या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वाचे आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणेकरीता खालील सुचनांचे सर्वानी पालन करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
1) यात्रेकरू, दिंडीकरी,फडकरी, भाविक भक्त इ. यांची राहणेची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे.
2) उघड्यावर शौचास बसु नये प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा.
3) शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा.
4) पत्रावळी व द्रोणचा वापर :- जेवणाकरीता थर्माकोल, प्लॉस्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याएवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा, द्रोणचा वापर करावा व प्लॉस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा.
5) कचरा व्यवस्थापन :- आपल्या मठ/संस्था इ. मध्ये निर्माण होणारा कचरा/पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे अन्न इ.तीन टिपामध्ये ओला, सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटा गाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा. रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकु नये.
6) नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये, नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे.
7) शिळे अन्न, नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये.
8) धोकादायक इमारतीमध्ये राहू नये.
9) पार्कींग व्यवस्था ठिकाणे :- भिमा बस स्टैंड मोहोळ रोड . ६५ एकर मागील बाजु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल, अंबाबाई पटांगण, इसबावी विसावा पार्किंग, वेअर हाऊस पार्किंग, यमाई तुकाई पार्किंग, विडारी बंगला पार्किंग, गजानन महाराज मठ क्र.१. एलआयसी ऑफीस पार्किंग, सुलभ शौचालय पार्किंग, गाडगेबाबा चौक, भक्त निवास, तुळशी वृंदावन शेजारी, ५२ एकर पार्किंग, वाखरी, खादी ग्रामोद्योग,६५ दिंडी परिसर वाहन, सखुबाई कन्या प्रशाला पार्किंग इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.
वरील सुचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.
(श्री.सचिन इथापे)
प्रशासक
नगरपरिषद पंढरपूर 
(श्री.महेश रोकडे) मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर

(श्री.महेश रोकडे मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....