" आमदार समाधान दादा आवताडे यांची पुन्हा तालिका अध्यक्षपदी निवड "


 पंढरपूर ( प्रतिनिधी ) आमदार समाधान दादा अवताडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांचे बोलणे कमी परंतु कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असते ते बोलण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे कामे जास्तीत जास्त करण्यावर त्यांचा भर असतो त्यामुळे ते जननायक म्हणून देखील ओळखले जातात. 

    मागील काळामध्ये आमदार समाधान दादा अवताडे यांनी तालिका पीठसन अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य कामे मार्गी लावलेली आहेत. त्यांच्या या कामाची कदर करीत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने गौरवण्यात आलेले आहे. म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा तालिका पिठाचे अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्यावर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील असंख्य मतदारांनी व कार्यकर्ते यांनी अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला. आमदार समाधान आवताडे यांना मंत्रीपद लाभावे अशी जनतेमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....