"दि.पंढरपूर मर्चट को. ऑफ. बँक लि.पंढरपूर चा नेट NPA शून्य टक्के" बँकेला सात कोटी 33 लाख 4 हजार रुपयाचा ढोबळ नफा.....
पंढरपूर...प्रतिनिधी.
सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी ती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर आदर्श बँक पुरस्कार प्राप्त अशा या बँकेने 2024,2025 या आर्थिक वर्षामध्ये प्रगतीची घोडदौड सातत्याने पुढे ठेवलेली आहे.
दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक पंढरपूर या बँकेचा नेट एनपीए हा शून्य टक्के असा आहे. सोलापूर जिल्हा तसेच पंढरपूर तालुका व शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एकमेव अशी बँक म्हणून ओळखली जाते.
दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या आर्थिक प्रगतीला चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळ व्यवस्थापक व्यवस्थापक तसेच सभासद, खातेदार व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने बँकेची प्रगती ही होत आहे. दीप पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळ व व्यवस्थापक त्याचप्रमाणे कर्मचारी वर्गांची अभिनंदन सर्वत्र होत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा