मा.आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त " सुपंत झाडाचे वृक्षरोपण " सरपंच सौ.नर्मदाताई लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) माजी आमदार कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे कै. सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या ठिकाणी भजन व आरती चा कार्यक्रम पार पडला आणि या निमित्ताने महाप्रसादाची वाटप करण्यात आले. 

कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याची आठवण सदोदित व्हावी म्हणून नारायण चिंचोली च्या महिला सरपंच सौ. नर्मदा ताई लक्ष्मण धनवडे यांच्या शुभहस्ते सुपंथ झाडाचे वृक्षरोपण ( वडाच्या झाडाची लागवड) करण्यात आले या प्रसंगी नारायण चिंचोली ईश्वर वटार तसेच भैरवनाथ वाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 

     या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लक्ष्मण तात्या धनवडे तसेच सरपंच सौ नर्मदा ताई लक्ष्मण धनवडे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण माजी सरपंच धर्मराज नलावडे पोपट पाटील नितीन मस्के, विठ्ठल माने, बळवंत धनवडे, दत्तात्रय म्हस्के सर, ज्ञानेश्वर बर्डे, विष्णू माने तुकाराम कोल्हे ज्ञानेश्वर मस्के पांडुरंग घाडगे हनुमंत सोनवर अण्णा हजारे पांडुरंग चव्हाण ज्ञानेश्वर लवंड विजय पाटील महादेव क्षीरसागर दादा डुबल डॉक्टर सरडे डॉक्टर गाजरे हनुमंत महाडिक दादा जानकर बाळू बनसोडे दत्तात्रय आहेर सचिन भडकवाड बालाजी पांढरे मल्हारी सोनवर मुकुंद गाडगे कुमार नलवडे सतीश वसेकर नारायण गुंड अभिजीत कोल्हे भाऊसाहेब माने बापू कोळेकर सचिन घाडगे ज्ञानेश्वर वाघमोडे व ग्रामस्थ पांडुरंग परिवार कामगार वर्ग व सभासद या कार्यक्रमास उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....